छेडछाडीला कंटाळलेल्या `त्या` मुलीचा अखेर मृत्यू!
उस्मानाबादमध्ये गेल्या आठवड्यात छेडछाडीला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतलेल्या मुलीचा अखेर मृत्यू झालाय. इयत्ता पाचवीत शिकणारी ही मुलगी होती.
Jan 12, 2013, 01:15 PM ISTछेडछाडीला कंटाळून १२ वर्षीय मुलीने जाळून घेतलं
छेडछाडीला कंटाळून इयत्ता पाचवीतल्या १२ वर्षीय मुलीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
Jan 4, 2013, 02:32 PM ISTछेडछाड रोखल्याने जीव गमावला, पण कुटुंब वाऱ्यावर
डोंबिवलीमध्ये 3 डिसेंबरला छेडछाडीच्या घटनेत एका 19 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. या तरुणाची हत्या केलेल्या गुन्हागारांना तर पोलिसांनी पकडलं आहे पण पिडितांना होणारा त्रास इथेच थांबत नाही तर घटनेनंतर पिडितांच्या कुटुंबांना सामाजिक आणि आर्थिक वेदनांना सामोरं जावं लागतंय.
Dec 26, 2012, 08:42 PM ISTछेडछाडीत मुंबई नंबर वन
देशाची आर्थिक राजधानी बिरूद मिरवणारी मुंबई आता गलिच्छतेच्याबाबतीत अग्रेसर असल्यानंतर छेडछाडीतही नंबर वन असल्याने चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात महिलांची छेड काढण्याचे प्रकार वाढीस लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
Dec 16, 2012, 04:36 PM ISTदहशत रोड रोमियोंची
डोंबिवलीमध्ये छेडछाडीला विरोध करणा-या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर हल्ला करुन भर रस्त्यात त्याची हत्या केली. हल्ला होत असताना अनेक बघे तिथं होते. मात्र त्यांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली.
Dec 5, 2012, 10:54 PM ISTहे काय चाललंय महाराष्ट्रात?
छेडछाड आणि तरुणाच्या त्रासाला कंटाळून उस्मानाबादमध्ये एका तरुणीनं आत्महत्या केलीय तर नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची हत्या करण्यात आलीय.
Aug 14, 2012, 02:59 PM ISTओशिवारा परिसरात महिलेची छेडछाड
बईत ओशिवारा परिसरात फिल्म प्रोड्युसर स्वराजसिंग वर्मा आणि त्याची एक महिला सहकारी हॉटेलमधून बाहेर पडत असताना दोन गुंडांनी या महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या दोघांना रस्त्यातच अडवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
Dec 26, 2011, 10:24 AM ISTगुंडानं बोटाचा चावा घेऊन केले तुकडे
अंबोलीतल्या घटनेप्रमाणेच डोंबिवलीतही एका महिलेची छेडछाड काढणाऱ्या गुंडानं जाब विचारणाऱ्या पतीला मारहाण केली. एव्हढ्यावरच न थांबता या गुंडानं त्या महिलेच्या पतीच्या बोटाचा चावा घेऊन बोटाचे दोन तुकडेही केले. दुर्दैवाची बाब म्हणजे भररस्त्यात हा प्रकार घडत असतांना कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही.
Nov 19, 2011, 11:13 AM ISTमुंबईत महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
मुंबईच्या अंबोली परिसरातल्या या घटनेनं गुंडांना कशाचीच भीती राहिली नसल्याचं पुन्हा उघड झालं आहे. छेडछाड करणाऱ्यांच्या विरोध करताना तरुणांचा बळी जातो. त्यामुळं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Nov 4, 2011, 01:34 PM IST