'म्हैसाळमधल्या अर्भकांच्या मृत्यूसाठी राज्य सरकारच जबाबदार'
सांगलीतील म्हैसाळ गर्भपात प्रकरणासाठी राज्य सरकार जबाबदार आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणातली सुमोटो याचिका दाखल करून घेतलीय.
Mar 9, 2017, 01:40 PM IST'बालहट्टामुळे पेंग्विनचा मृत्यू'
राणीच्या बागेतल्या पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे.
Oct 23, 2016, 10:56 PM IST'बालहट्टामुळे पेंग्विनचा मृत्यू'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 08:41 PM IST'मुंबई तुंबली तर शिवसेना नाही तर आयुक्त जबाबदार राहतील'
'मुंबई तुंबली तर शिवसेना नाही तर आयुक्त जबाबदार राहतील'
May 17, 2016, 11:54 PM ISTआलिया-श्रद्धामधल्या भांडणाला तो जबाबदार ?
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आलिया भट यांच्यामध्ये सध्या कोल्ड वॉर सुरु असल्याचं बोललं जात आहे.
May 11, 2016, 06:36 PM ISTदुष्काळासाठी ऊसाला जबाबदार धरायला मी राजेंद्र सिंह नाही : पवार
ऊसाला खूप जास्त पाणी लागतं, अशी चर्चा मागील काही दिवसापासून काही न्यूज चॅनेल्सवर सुरू आहे.
Apr 22, 2016, 12:37 AM ISTVIDEO : दुष्काळासाठी जबाबदार साईबाबा की सरकार?
शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, असं नुकतंच स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटलं होतं.
Apr 13, 2016, 04:12 PM ISTलातूरच्या पाणीटंचाईला लातूरकरच जबाबदार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2016, 09:50 AM ISTत्या चौघांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 09:22 PM ISTलहानगीला शॉक लागण्यामागे महावितरण जबाबदार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 09:11 PM ISTदुष्काळाला जबाबदार कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 07:42 PM IST'किरण बेदी यांच्यामुळे भाजपचा पराभव'
दिल्ली विधानसभेतील पराभवाचं खापर अखेर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर फोडण्यात आलं आहे. कारण किरण बेदी यांच्यामुळेच पक्षाचा पराभव झाला आहे, असं आरएसएसने म्हटलंय.
Feb 17, 2015, 11:42 PM ISTपंढरपुरात शौचालयं उभारण्यासाठी मंदीर समितीची ५० लाखांची मदत
वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या घाणीच्या मुद्यावरुन मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला फटकारलंय. या घाणीसंदर्भात कोर्टानं आदेश दिल्यानंतरही समितीनं कुठलीही व्यवस्था केली नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. पुढच्या सुनावणीवेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
Nov 20, 2014, 09:26 PM ISTअनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण?
पुण्यात सध्या अनधिकृत बांधकामं उध्वस्त करण्याची धडक मोहीम पुणे महापालिकेनं हाती घेतलीय. मात्र या अनधिकृत बांधकामांना राजकारणी आणि महापालिकेचे अधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे ही कारवाई करत असताना त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नागरिक करतायत.
Oct 3, 2012, 08:44 PM IST