पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस रोखली
जम्मू-काश्मीरमधून भारताने अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर पाकिस्तानने आणखी एक पाऊल उचललं आहे.
Aug 8, 2019, 04:01 PM ISTराजीनामा द्या! मेहबुबा मुफ्तींचा खासदारांना आदेश
विधेयक मांडलं त्यावेळीच....
Aug 8, 2019, 11:12 AM ISTकाश्मीरच्या नागरिकांसोबत जेवण करताना NSA अजित डोवाल यांचा व्हिडिओ व्हायरल
अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल काश्मीरच्या शोपियामध्ये
Aug 7, 2019, 06:18 PM ISTअनुच्छेद ३७० तरतुदी रद्द करण्याला राष्ट्रपतींची मंजुरी
खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी अनुच्छेद ३७० हटवण्यासंबंधी विधेयक मंजूर करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती
Aug 7, 2019, 05:39 PM ISTअनुच्छेद ३७० रद्द... प्रसिद्धीसाठी चिमुरडीचा जीवही पणाला!
अनुच्छेद ३७० रद्द झाल्याचा आनंदोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा करायचा म्हणून पालकांनीच आठ सईला खाडीपुलावरून उडी मारायला सांगितलं होतं.
Aug 7, 2019, 05:00 PM ISTपाकिस्तानमध्ये शिवसेनेच्या संदेशाचे बॅनर झळकले?
जम्मू-काश्मीरसाठी असलेला अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला.
Aug 7, 2019, 04:49 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा फडकला
जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा डौलाने फडकला.
Aug 7, 2019, 03:10 PM ISTमृत्यूआधी सुषमा स्वराज यांचं शेवटचं ट्विट
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं आहे.
Aug 6, 2019, 11:54 PM ISTखासदारांनी भविष्य घडविलं, जम्मू-काश्मीर-लडाखला गर्व होईल - नरेंद्र मोदी
संसदीय लोकशाहीसाठी हा एक गौरवाचा क्षण आहे - नरेंद्र मोदी
Aug 6, 2019, 08:59 PM ISTभारतानं पुलवामासारख्या हल्ल्यांना आमंत्रण दिलं - इमरान खान
'काश्मीरच्या जनतेला पायदळी तुडवण्यात नरेंद्र मोदी सरकार कधीही यशस्वी होणार नाही'
Aug 6, 2019, 08:04 PM ISTमलाही नजरकैदेत ठेवलं होतं, गृहमंत्री संसदेत खोटं बोलले - फारुख अब्दुल्ला
प्रत्येक मुद्यावर आम्हाला शांतीनंच उत्तर हवंय... या विधेयका विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, असंही त्यांनी म्हटलंय
Aug 6, 2019, 04:56 PM ISTपक्षाचं म्हणणं मांडण्यासाठी अपयशी ठरलेल्या चौधरींवर सोनिया गांधी नाराज
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काश्मीर मुद्यावर आपलं म्हणणं मांडलं तेव्हा त्यावर सोनिया गांधींना हायसं वाटलं
Aug 6, 2019, 03:57 PM ISTअनुच्छेद ३७० रद्द प्रकरणाचा बॉलिवूडवर असाही परिणाम
काय असेल कलाविश्वाची पुढची भूमिका?
Aug 6, 2019, 03:43 PM ISTकाश्मीर मुद्द्यावर बरळणाऱ्या आफ्रिदीची 'गंभीर' कानउघडणी
राज्यसभेत जम्मू- काश्मीर मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
Aug 6, 2019, 01:27 PM ISTकाश्मीर धुमसतंय म्हणणारी पाकिस्तानी अभिनेत्री अडचणीत
अनुच्छेद ३७० रद्द करण्याप्रकरणी...
Aug 6, 2019, 12:35 PM IST