जयंती

डॉ. आंबेडकरांना संयुक्त राष्ट्र संघाचीही मानवंदना

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला. 

Apr 14, 2016, 08:14 AM IST

बाबासाहेबांचा छायचित्ररुपी जीवनपट

बाबासाहेबांचा छायचित्ररुपी जीवनपट

Apr 13, 2016, 09:41 PM IST

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती

Apr 12, 2016, 03:50 PM IST

शिवाजी महाराजाच्या जयंतीला गुगल डुडलची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने गुगलला १९ फेब्रुवारी रोजी खास डुडल तयार करून लावण्यात यावे, यासाठी एक नेटीझन्सची मोहिम सुरू आहे. शिवजयंतीनिमित्त गुगल सर्च इंजिनच्या होम पेजवर शिवरायांचे छायाचित्र प्रदर्शित व्हावे, अशी मागणी जगभरातील शिवप्रेमींनी केली आहे.

Feb 14, 2016, 11:49 PM IST

देशाविरुद्ध नारे देणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही - गृहमंत्री

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जेएनयूमध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याची 'जयंती' साजरी करण्यावर मोठा वाद निर्माण झाला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक भूमिका घेतलीय. 

Feb 12, 2016, 02:41 PM IST

छत्रपतींच्या दोन जयंती नकोत, भिडे गुरुजींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी करणं थांववा' अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी केलीय.

Jan 27, 2016, 01:13 PM IST

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन

Jan 24, 2016, 06:11 PM IST

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलंय. बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 

Jan 23, 2016, 08:25 AM IST

'फेसबुक'ही साजरा करतोय 'युवा दिन'!

स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (१२ जानेवारी)... याच निमित्तानं आजचा दिवस 'युवा दिन' म्हणून साजरा केला जातो. 

Jan 12, 2016, 11:38 AM IST