जयंती

टीपू सुल्तान जयंतीवरून वाद, विहिंपच्या नेत्याचा मृत्यू

कर्नाटक काँग्रेस सरकारनं टीपू सुल्तानची जयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी करण्याची निर्णय घेतलाय. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला असून या घटनेसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. 

Nov 10, 2015, 04:33 PM IST

एपीजे अब्दुल कलाम जयंती, महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. कलाम यांची ही जयंती संपूर्ण महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतोय.

Oct 15, 2015, 10:47 AM IST

महात्मा गांधींची 146 वी जयंती साजरी

महात्मा गांधींची 146 वी जयंती साजरी

Oct 2, 2015, 11:15 AM IST

'झाले बहू, होतील बहू पण या सम हा'

'झाले बहू, होतील बहू पण या सम हा'

May 28, 2015, 07:59 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात मोठ्या पडद्यावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला आता दोन वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या झंझावाताची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संघर्षमय झंझावाती जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.  

Dec 15, 2014, 09:20 AM IST

रयतेच्या क्रांतीकारक राजाची 140 वी जयंती

 

कोल्हापूर : जातीय विषमतेविरुद्ध आणि उच्चनीचतेविरुद्ध बंड पुकारुन समता स्थापन करणारा ‘रयतेचा राजा’ म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज... अशा या थोर राजानं मागासलेल्या समाजाकरीता भारतात शंभर वर्षापुर्वी 50 टक्के आरक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. आज शाहू महारांची 140 वी जयंती आहे

Jun 26, 2014, 11:12 AM IST

दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त सिनेनिर्मितीवर दृष्टीक्षेप

100 वर्षापूर्वी अशा एका सिनेमाची निर्मिती झाली ज्याने नवा इतिहास रचला. आज अख्ख्या बॉलिवूडचा तो गॉडफादर ठरला. राजा हरिश्चंद्र आणि त्याला घडवणारे दादासाहेब फाळके. दादासाहेबांच्या 144 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अविस्मरणीय अशा पहिल्या सिनेनिर्मितीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

Apr 30, 2014, 08:37 AM IST

‘सामना’च्या शीर्षकाची कथा

बाळासाहेब ठाकरेंची जयंती आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचा वर्धापन दिन एकाच दिवशी.... पण तुम्हांला माहिती आहे का सामना या वर्तमानपत्राला नाव कसं मिळालं..... या शीर्षका मागील ऐका कथा.....

Jan 22, 2014, 09:51 PM IST

पुणे ते कन्याकुमारी मुलींची सायकल रॅली

१२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५१ वी जयंती साजरी केली जातेय. आणि याच दिवशी स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या एसएनडीटीच्या विद्यार्थिनी पुणे ते कन्याकुमारी हा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास सायकल वरून करणार आहेत. या मुलींची ही प्रॅक्टिस पाहून एखाद्या सायतलिंग स्पर्धेची तयारी सुरू आहे, असंच वाटेल. मात्र ही तयारी कुठल्याही स्पर्धेची नाही.

Dec 19, 2013, 08:24 PM IST