म्हणून अश्विनला करावा लागला मेट्रोनं प्रवास
भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विनला चेन्नईमध्ये मेट्रोनं प्रवास करावा लागला आहे.
Jan 24, 2017, 05:57 PM ISTजलाईकट्टूचा निकाल आठवड्याभरासाठी पुढे ढकलला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 04:11 PM ISTजलईकट्टूच्या समर्थनार्थ आता सेलिब्रेटीही मैदानात
जलईकट्टूच्या समर्थनात चेन्नईत सुरू झालेलं आंदोलन आता तमिळ अस्मितेचं आंदोलन बनत चाललंय. तमिळनाडूतले झाडून सगळे सेलिब्रिटीज जलईकट्टूच्या समर्थनात मैदानात उतरलेत.
Jan 20, 2017, 09:41 AM ISTए.आर.रहमान उद्या बसणार उपोषणाला
जलाईकट्टूच्या समर्थनासाठी संगीतकार ए.आर.रहमान उद्या एक दिवसाच्या उपोषणाला बसणार आहे.
Jan 19, 2017, 10:33 PM ISTजलाईकट्टू : पनीरसेल्वम यांनी घेतली मोदींची भेट, पुनर्विचार याचिका फेटाळली
जलईकट्टूसंबंधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तसंच जलईकट्टूबाबत अध्यादेश काढण्याची परवानगीही त्यांनी यावेळी मागितली. तर सरकारची पुनर्विचार याचिकाही कोर्टानं फेटाळून लावलीय.
Jan 19, 2017, 02:10 PM ISTतामिळनाडूत जलाईकट्टू खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर
तामिळनाडूत प्रसिध्द असणा-या जलाईकट्टू या बैलांच्या खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आज चेन्नईतली सर्व शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.
Jan 19, 2017, 09:38 AM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही जलाईकट्टूचं आयोजन
जलाईकट्टू खेळाच्या संदर्भात तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ फासला गेलाय.
Jan 15, 2017, 05:46 PM IST'जलाईकट्टू'वरची बंदी कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 05:56 PM IST'जलाईकट्टू'वरची बंदी कायम
'जलाईकट्टू' या खेळावरची बंदी कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.
Jan 13, 2017, 03:56 PM IST