नवी मुंबई | छगन भुजबळ यांना आणखी एक दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 11:20 PM ISTगुजरातमधल्या सगळ्या जागा राष्ट्रवादी लढणार
काँग्रेससोबतच्या चर्चा अपयशी ठरल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस गुजरात विधानसभेच्या सगळ्या १८२ जागा लढणार आहे.
Nov 20, 2017, 09:07 PM ISTमायावतींची ती मागणी काँग्रेसनं फेटाळली
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याला आमचा विरोध नाही
Nov 16, 2017, 11:40 PM ISTमेट्रोत जागा दिली नाही, म्हणून ती त्याच्या मांडीवर बसली
ही घटना चीनच्या नानजिंग शहरातील मेट्रोमधील घटना आहे. या व्हिडीओ व्हायरल होतं आहे.
Sep 15, 2017, 07:12 PM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विकणार जमीन : चंद्रकांत पाटील
राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकराने अनोखी शक्कल लढवली आहे. कर्जमाफीसाठी सरकार मुंबईतील बहुचर्चीत शक्ती मिलची जागा विकण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
Aug 27, 2017, 09:06 AM ISTजवानाच्या आईचा घरासाठी लढा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 09:49 PM ISTवृद्धेच्या हाताचा अंगठा घेऊन जागा बळकावली
वृद्धेच्या हाताचा अंगठा घेऊन जागा बळकावली
Jul 26, 2017, 10:55 AM ISTशौचालयाला जायला जागा नसल्यामुळे जाळल्या ३० गाड्या
शौचालायासमोर दाटीवाटीने लावलेल्या दुचाकींमुळे शौचालयात जायला जागा नसल्याचा राग येऊन गाड्याच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.
Jul 9, 2017, 07:39 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : खाजगी जागेच्या वादातून मारहाण
खाजगी जागेच्या वादातून मारहाण
Jun 13, 2017, 08:14 PM ISTइंदू मिलची जागा राज्य सरकारला मिळाली, बाबासाहेबांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा
इंदू मिलची 12 एकर जागा अखेर वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.
Mar 25, 2017, 12:56 PM ISTकरिनाने भरून काढली कतरिनाची जागा
ऐनवेळी कतरिनाची तब्येत बिघडली आणि ऐनवेळी आता कतरिनाची कोण जागा घेणार याची धावपळ सुरू झाली.
Mar 20, 2017, 03:33 PM ISTमनसेमुळे शिवसेनेचे १४ उमेदवार पराभूत
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सातच नगरसेवक आले तरी मनसेकडे मते वळल्याने शिवसेनेचे किमान १४ नगरसेवक या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यात १२ ठिकाणी भाजपचे आणि दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.
Feb 27, 2017, 11:05 PM ISTमुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला 'सात' दिली!
'तुमच्या राजाला साथ द्या' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईकरांना साद घातली खरी... पण, मनसेच्या आत्तापर्यंतच्या विविध धोरणांमुळे थोडा घोळच झाला... मुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला साद देत 'साथ' दिली ती केवळ 'सात' जागांवर...
Feb 23, 2017, 07:49 PM ISTघाटकोपरमध्ये सात जागांवर महिलांचा विजय
घाटकोपरमध्ये सात जागांवर महिलांचा विजय
Feb 23, 2017, 06:17 PM IST'भाजपच्या ११४ जागा आल्या नाहीत, तर मुख्यमंत्री राजीनामा देतील का?'
मुंबईत भाजपाच्या ११४ जागा आल्या नाहीत, तर आशिष शेलार आणि मुख्यमंत्री राजीनामा देतील का ?, असं आव्हान राहुल शेवाळे यांनी दिलं आहे.
Feb 19, 2017, 06:28 PM IST