जायकवाडीला पाणी देण्यास उत्तर महाराष्ट्राचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 03:09 PM ISTशेतकऱ्यांना जायकवाडी धरणातून पाणी न सोडल्याने संताप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 03:32 PM ISTगंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय
गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय
Oct 9, 2015, 01:17 PM ISTजायकवाडीच्या पाण्यानं गाठला तळ, मृत साठ्यातून पुरवठा
जायकवाडीच्या पाण्यानं गाठला तळ, मृत साठ्यातून पुरवठा
Jul 17, 2015, 08:27 PM ISTजायकवाडीकाठी बर्ड फेस्ट, करा पक्षी निरीक्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 09:56 PM ISTजायकवाडीचे पाणी मिळणार मराठवाड्याला, स्थगितीस SC चा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 07:51 PM ISTजायकवाडीच्या पाणीवादावर आज सुनावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 02:00 PM ISTखान्देशात जोरदार पाऊस, धरणातून पाणी सोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 01:53 PM ISTजायकवाडी ते औऱंगाबाद होते पाण्याची नासाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 03:07 PM ISTजायकवाडी ते औऱंगाबाद होते पाण्याची नासाडी
जायकवाडी ते औऱंगाबाद पाणीपुरवठ्याचा मार्ग आहे त्या मार्गातील 1300 पैकी निम्म्याहून अधिक व्हॉल्व नादुरुस्त आहेत..औरंगाबाद शहराची रोजची गरज 200 एमएलडी पाण्याची आहे. मात्र पाणीपुरवठ्याची यंत्रणा फक्त 156 एमएलडी पाणीपुरवठा करू शकते इतकीच आहे .30 एमएलडी पाणी चोरी आणि गळतीमध्ये वाया जातेय.. रोजचा 30 एमएलडीचा विचार केला तर वर्षाला 10950 एमएलडी पाण्याचा अपव्यय होतोय.. नियमानुसार प्रति व्यक्ती 135 लिटरपाणी पुरवणं आवश्यक आहे मात्र औरंगाबादेत हे पाणी प्रति व्यक्ती 70 लिटर इतकच मिळतय..
Jul 5, 2014, 02:49 PM ISTमराठवाड्यासाठी खूशखबर... जायकवाडीचा पाणीसाठा वाढला!
दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2013, 06:01 PM ISTजायकवाडीचं `हिरवं` पाणी पिण्यायोग्य?
जायकवाडी धरणातलं पाणी आता हिरवं पडलंय. हे हिरवं झालेलं हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का? या धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका आहे का?
Aug 27, 2013, 10:39 AM ISTमराठवाड्यावर वरुणराजा रुसलेलाच!
राज्यात सगळीकडेच पावसानं थैमान घातलं असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलाच नाही.
Jul 24, 2013, 10:24 AM IST