जिल्हाधिकाऱ्यांच्या फोटोमागचं 'व्हायरल सत्य'
जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अगरवाल यांचा फोटो सध्या व्हाय़रल होतोय. रूबल अगरवाल या स्वातंत्र्य दिनी झेंड्याला सलामी देत नसल्याचा एक फोटो व्हायरल होतोय.
Aug 16, 2016, 11:24 PM ISTनाशिकमध्ये नव्या जिल्हाधिकाऱ्यांना अनोखी भेट
नाशिकमध्ये नव्या जिल्हाधिकाऱ्यांना अनोखी भेट
May 7, 2016, 10:52 PM ISTजिल्हाधिकाऱ्यावर शाईफेक करणाऱ्याला अटक
जिल्हाधिकाऱ्यावर शाईफेक करणाऱ्याला अटक
May 2, 2016, 09:45 PM ISTनाशिकच्या जिल्हाधिकारीपदी बी. राधाकृष्णन
नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी बी. राधाकृष्णन
May 2, 2016, 09:44 PM ISTअश्विनी जोशी या आता मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 10:14 AM ISTजिल्हाधिकारी - पोलीस अधीक्षकांमध्ये जाहीरपणे जुंपली
Mar 16, 2016, 07:58 PM ISTमेरठ जिल्हाधिकाऱ्यांसोबत सेल्फी काढणं युवकाला पडलं महागात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 12:50 PM ISTमेरठच्या जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांच्या फ्लॅश व्हिजीटचा व्हिडिओ झाला वायरल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 12:43 PM ISTचंदगड जिल्हाधिकाऱ्यांनी एक दिवस 'मराठी टायगर्स' प्रदर्शित करायला दिली परवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 11:33 AM ISTठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशींच्या बदलीसाठी राजकारण्यांचा दबाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 10:11 AM ISTजिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याचा प्रयत्न
सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, वाळू माफियांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक घालण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने मात्र यातून ते बचावले. या प्रकरणी कुर्डवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन ट्रक जप्त केले आहेत.
Jan 13, 2016, 07:22 PM ISTरत्नागिरी ट्रक-एसटी अपघात, जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार
मुंबई-गोवा महामार्गावर निवळीनजीक झालेल्या अपघातातील अपघातग्रस्त ट्रक हा गोवा येथील सेसा स्टरलाईट कंपनीतून बाहेर पडला असल्याचं रत्नागिरीच्या परिवहन विभागानं केलेल्या चौकशीत समोर आलंय. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.
Dec 10, 2015, 08:36 PM ISTजळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गरिबांच्या रांगेत 'एक नंबर'
(विकास भदाणे, झी २४ तास, जळगाव) जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या संपूर्ण परिवाराला, वैद्यकीय सेवा देतांना वेगळा न्याय, आणि गोरगरीबांना वेगळा न्याय देण्यात आला आहे. कारण जिल्हाधिकारी रूबल यांच्या परिवाराला मोफत औषधी पुरवल्याचं समोर आलंय.
Sep 24, 2015, 02:45 PM ISTजळगाव: जिल्हाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना गरीबांच्या हक्काची औषधं मोफत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2015, 08:38 PM ISTटंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:21 PM IST