'इंग्रजी'च्या नावाखाली शिक्षणाचं दुकान
रोज दैनंदिन जीवनात अऩेक समस्या उद्धभवत असताना, त्यात शिक्षण हे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
Sep 28, 2017, 06:57 PM ISTरायगडमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था
एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाअभावी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घटत असताना दुसरीकडे शाळांच्या इमारतींची दुरवस्था समोर येते आहे. नादुरूस्त शाळांमुळे या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. या शाळेतले शंभर टक्के विद्यार्थी हे मागास आणि आदिवासी समाजातील आहेत...
Aug 10, 2017, 04:25 PM ISTकोकणातील ग्रामपंचायत, शाळा वायफाय सेवेने जोडणार
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परीषदेच्या शाळा वायफाय सेवेने जोडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली. ते अलिबाग येथे आयोजीत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
Jul 28, 2017, 07:38 PM ISTभंडारा येथील जिल्हा परिषद शाळा धोकादायक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 09:11 PM ISTनांदेडमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 08:43 PM IST14 हजार विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बाय बाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:01 PM IST14 हजार विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बाय बाय
इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून जिल्हापरिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांकडे मुलांचा ओढा वाढत असल्याची माहिती आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली.
Dec 9, 2016, 12:06 PM ISTमिशन दिवाळी: जिल्हा परिषद शाळा, कुपवाडा, सांगली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 01:10 PM ISTमाढा: सोलापूर जिल्हा परिषद शाळा शिक्षकाचा अनोखा उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 02:59 PM ISTनाशिकमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील टॉयलेटची अवस्था दयनिय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 08:59 PM ISTशिक्षणाचा नवा अजेंडा, विद्यार्थ्यांचा हिरवा `झेंडा`
एरव्ही सरकारी शाळा म्हणजे अनागोंदी असाच आपला समज आहे.. शाळेची अवस्था दयनीय, विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आणि त्यात ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे विचारायची सोयच नाही. मात्र औरंगाबादपासून जवळ असलेल्या माळीवाडा भागातल्या जिल्हा परिषद शाळेनं ही ओळख बदललीय..
Oct 13, 2012, 08:13 PM IST