जीममध्ये जाताय, तर तुम्ही असं अजिबात करु नका!
जीममध्ये गेल्यावर तुम्ही अनेक प्रकार एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता. तसे तुम्ही अजीबात करु नका. व्यायाम करताना नेहमी काळजी घ्यावी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा तसेच सावधानता बाळगा. नीट लक्ष देऊन व्यायामावर भर द्या. नाहीतर तुमच्यावर असा बाका प्रसंग येऊ शकतो.
Jan 20, 2016, 10:53 PM ISTटिप्स: डाएटिंग न करता करा दररोज ५०० कॅलरीज बर्न
वजन कमी करण्यासाठी आपण काय-काय नाही करत. जिमला जातो, व्यायाम, डाएटिंग खूप काही. पण तरीही कधी-कधी वजन कमी झालं नाही म्हणून त्रास करून घेतो.
Sep 17, 2015, 03:02 PM ISTविराट कोहली 90 कोटी खर्च करुन जीम सुरु करणार
भारतीय क्रिकेट स्टार खेळाडू विराट कोहली 90 कोटी रुपये खर्च करुन जिम सुरु करणार आहे. तो जीम आणि फिटनेस केंद्र उभारणार आहे.
Apr 22, 2015, 04:42 PM ISTवजन कमी होत नाही, काय कराल?
काही लोकांचे खूप जास्त वजन असते मग वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही जण डाएट करतात, काही जण जीमला जातात. खूप मेहनत केल्यानंतर कुठे थोडे फार वजन कमी होते. पण काही महिन्यांमध्येच पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढते. आणि मग तुम्ही फक्त विचार करत राहता की, आता काय करायचं?
Sep 4, 2013, 02:31 PM IST... मी योगा लावू की जीम?
पूर्वी लोक लोक व्यायामासाठी व्यायामशाळा, आखाड्यांत जात होते. पण हल्ली जीममध्ये जाऊ लागले आहेत. जीममध्ये शरीर नक्कीच कमावता येते, पण दैनंदिन जीवनासाठी त्याचा तितका उपयोग आहे काय? याचा विचार आपण करायला हवा.
Jul 30, 2013, 08:03 AM IST