सावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा
तुमच्या पार्टनरच्या या गोष्टी दिसत असल्यास, वेळीच सावध व्हा.
Aug 14, 2017, 10:56 PM ISTचीनची लाईफस्टाईल 'डर्टी'
तुम्ही चायनिज खाने पसंत करता. चायनिज मोबाईल घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, चीनच्या जीवन शैलीबद्दल तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला उलड्या होतील. इतके ते डर्टी लोक असतात.
Feb 16, 2016, 10:58 PM ISTनाशिक : संन्याशांंची चकाचक जीवनशैली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2015, 10:53 AM ISTहिंदूवाद धर्म नाही तर जीवनशैली - नरेंद्र मोदी
कॅनडाच्या तीन दिवसांच्या यांत्रेतील शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी सकाळी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी वँकूवर इथं दाखल झाले. इथं त्यांनी गुरुद्वारा खालसा दीवानमध्ये माथा टेकला तसचं लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा-अर्चनादेखील केली. यावेळी मोदींसोबत कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्परही होते. यादरम्यान उपस्थित लोकांनी मोदी-मोदीचे नारेही दिले.
Apr 17, 2015, 06:08 PM ISTविनोद आणि माझी जीवनशैली वेगळी होती - सचिन
बऱ्याच दिवसांनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या बालपणीचा मित्र विनोद कांबळीबद्दल बोलताना दिसला.
Nov 13, 2014, 03:29 PM ISTहृदय जपा, मृत्यू टाळा!
आज जागतिक हृदयरोग दिवस. भारतात सुमारे सव्वाकोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत. तसंच यासंदर्भातील सर्वाधिक मृत्यूही भारतात होतायत. त्यामुळं हृदय जपा, मृत्यू टाळा असं म्हणण्याची वेळ आलीय.
Sep 29, 2013, 03:04 PM ISTकशामुळे वाढत आहे वंध्यत्वाची समस्या?
मूल होत नाही, ही समस्या आज ब-याच जोडप्यांची आहे. प्रोफेशन आणि करिअरमागे धावता धावता बदललेली लाईफस्टाईल याला जबाबदार आहे.
Sep 19, 2013, 06:45 PM ISTशाकाहारी व्हा....हृद्यरोग टाळा
तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगायचयं का? मग तुम्हाला शाकाहारी व्हावं लागेल. कारण संशोधकांनी असं शोधून काढलयं की, मांसाहारी व्यक्तींपेक्षा शाकाहारी व्यक्तींमध्ये हृद्यरोग होण्याचे प्रमाण फार कमी आढळून येते.
Jun 14, 2013, 06:20 PM IST