टीममधून कुठे गायब झालेत गेल, ब्राव्हो, पोलार्ड आणि नरेन
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झालीये. वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात पावसाचा खेळ राहिल्याने सामना रद्द करण्यात आला.
Jun 24, 2017, 08:19 PM ISTवेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेत पावसाचा व्यत्यय
भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आलाय.
Jun 23, 2017, 09:59 PM ISTपोर्ट ऑफ स्पेन : भारत-वेस्टइंडीज पहिला वन डे, या चॅनलवर पाहा LIVE
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानकडून फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये नवीन खेळी खेळण्यास सज्ज झाली आहे. आज भारतीय संघ आपल्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरूवात करणार आहे.
Jun 23, 2017, 04:05 PM ISTवेस्ट इंडिजमध्ये जुन्या मित्रांना भेटून खुश झाले धोनी-पंड्या
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अंतिम फेरीत पराभव पत्करल्यानंतर आज भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली वनडे खेळणार आहे. भारतीय संघ सव्वा वर्षानंतर प्रशिक्षकाशिवाय सामना खेळणार आहे.
Jun 23, 2017, 04:02 PM ISTवेस्टइंडिज पोहचताच टीम इंडियाला समजले की कोच नसणार कुंबळे
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडीजला वन डे खेळण्यास इंग्लडवरून रवाना झाली. पण टीम इंडियाच्या कोच पदावरून कुंबळे यांनी राजीनामा दिला आहे हे त्यांना वेस्ट इंडिजला गेल्यावर ही माहिती मिळाली.
Jun 23, 2017, 03:32 PM ISTअनिल कुंबळेविना टीम इंडिया वेस्ट इंडिजला
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना झाली आहे. मात्र, यावेळी प्रशिक्षक अनिल कुंबळेविनाच टीम इंडिया वेस्ट इंडिजकडे रवाना झाली.
Jun 20, 2017, 06:15 PM ISTभारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक
चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी लगेचच रवाना होणार आहे.
Jun 19, 2017, 06:10 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड
५ वनडे आणि एक टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
Jun 15, 2017, 04:20 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळेच भारताचा कोच
आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेच भारतीय क्रिकेट संघाचा कोच असेल, अशी माहिती सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेले बीसीलीआयचे सीओए विनोद राय यांनी सांगतिलं आहे.
Jun 12, 2017, 07:06 PM IST