जैतापूर प्रकल्पावरून शिवसेना आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 09:04 PM ISTजैतापूर प्रकल्पग्रस्तांचा पुन्हा एल्गार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2015, 09:52 PM ISTविधानसभेतही जैतापूरचा मुद्दा शिवसेनेला तारणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 09:01 PM ISTजैतापूरवर निलेश राणे, राजन साळवींची प्रतिक्रिया
Jul 29, 2014, 06:39 PM ISTशिवसेनेचं आणखी एक आंदोलन फसण्याच्या बेतात?
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनात फूट पडल्यानं शिवसेनेच्या आंदोलनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अलीकडच्या काळात शिवसेनेची अशी अनेक आंदोलनं फसल्यानं नेमकं पाणी कुठं मुरतंय याचीही चर्चा होऊ लागलीय...
Sep 3, 2013, 07:00 PM ISTजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध मावळला
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा असलेला विरोध कमी करण्यात उद्योगमंत्री नारायण राणे यांना यश आलंय. प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या जनहीत सेवा समितीमध्ये फूट पडलीय.
Aug 31, 2013, 09:41 AM ISTजैतापूर पुन्हा एकदा पेटणार?
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ पुन्हा एकवटलेत. आज प्रकल्पग्रस्तांनी याच मुद्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलीय. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्पस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालंय.
Apr 10, 2013, 10:42 AM ISTजैतापूर प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २२.५ लाख
कोकणातील राजापूर येतील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेसाठी प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २२.५ लाख रूपये रक्कम देण्यात येणार आहे. याबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पाठपुरावा केला.
Feb 12, 2013, 11:35 AM ISTआंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटली...
जैतापुरात अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलनाची थिनगीनं पुन्हा एकदा पेट घेतलाय. शिवसेनेच्या मदतीनं स्थागिक ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी घुसून सामूदायिक शेती आंदोलन सुरू केलंय. हजारो प्रकल्पग्रस्त आपल्या जनावरांसह रस्त्यावर उतरलेत.
Jun 13, 2012, 12:40 PM IST'दाटे' अंधाराचे जाळे
दिवाकर रावते
महाराष्ट्राला उतरती कळा लागलीए. असचं म्हणावं लागेल, जनतेची होणारी ससेहोलपट आता पाहावत नाही. माझा महाराष्ट्रातील माणूस हा दयनीय अवस्थेत जगत आहे याचं दु:ख तर आहेच, पण वाईट या गोष्टीच वाटतं की आता त्यांची प्रतिकारशक्तीच नष्ट होत चालली आहे.