टँकर

रस्ता ओलांडून टँकरनं बाईकला चिरडलं, पण...

रस्ता ओलांडून टँकरनं बाईकला चिरडलं, पण...

Jul 14, 2015, 11:39 AM IST

टँकर आणि अॅपे रिक्षाच्या धडकेत सात ठार

येथे झालेल्या टँकर आणि अॅपे रिक्षाच्या अपघातात सात ठार तर आठ जखमी झाल्याची घटना घडली.

Jun 27, 2015, 06:44 PM IST

'अपघात'वार: मुंब्रा बायपासवर अमोनिया गॅसने भरलेला टँकर कोसळला

आज अपघाताची ही तिसरी बातमी आहे. सुरतहून तळोज्याला जाणाऱ्या अमोनिया गॅसनं भरलेल्या टँकरला अपघात झाला आहे. टँकरमध्ये १४५० टन अमोनिया गॅस होता. 

May 24, 2015, 11:10 AM IST

…आणि रस्ता दुधानं धुवून निघाला!

 पूर्व दिल्लीमध्ये राष्ट्रीय महामार्ग NH 24 वर बुधवारी सकाळी रस्त्यावरच दुधाचे पाट वाहू लागले... मदर डेअरीचा एक दूधानं भरलेला टँकर रस्त्यावरच उलटल्यानं संपूर्ण रस्ताभर दूध पसरलेलं दिसलं.

Jun 25, 2014, 03:45 PM IST

मुंबई-अहमदाबाद मार्गावर 7 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई-अहमदाबाद हायवेवर टँकर पलटल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघातानंतर टँकरनं अचानक पेट घेतला. आणि यामध्ये सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत.

Mar 22, 2014, 07:17 PM IST

खाद्यतेलाचा काळाबाजार, नऊ टँकर जप्त

कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागानं खाद्यतेलाचा कृत्रिम साठा करणा-या नऊ तेल टॅँकरवर कारवाई केली आहे. १ कोटी २० लाख रुपये किंमतीचे हे खाद्यतेल असून दिवाळीसाठी या खाद्य तेलाचा कृत्रिम साठा केला असण्याची शक्यता पुरवठा विभागानं व्यक्त केलीय.

Oct 15, 2013, 06:11 PM IST

खाजगी टँकर्सचालकांकडून नाशिककरांची लूट

दुष्काळ आणि मे महिना.... त्यामुळे नाशिकमध्ये टँकर्सची मागणी वाढलीय. पण आता खाजगी टँकर्सचालकांनी नाशिककरांची अक्षरशः लूट चालवली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीनं नाशिकमध्ये पाणी विकलं जातंय.

May 2, 2013, 05:05 PM IST

पाण्याची तहान ठरली जीवघेणी

वणवण करतांना ठाणे जिल्ह्यात घरासाठी पाण्याचे हंडे भरणाऱ्या पार्वती जाधव हिचा पाणी भरताना मृत्यू झाला आहे. विहिरीजवळच झालेल्या या मृत्यूने शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा करणारी योजनेतील फोलपणा उघड झालाये

Apr 23, 2012, 06:13 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या गावी 'टँकरचं पाणी विहीरीत'

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दुष्काळाने अक्षरश: कहर केला आहे. सातारा जिल्ह्यातल्या फलटण, कोरेगाव, खंडाळा आणि माण खटाव या तालुक्यांत सध्या पाण्यासाठी संघर्ष पेटलेला दिसतो आहे. पिण्यासाठी तर सोडाच पण या अवस्थेवर रडण्यासाठीही या ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी शिल्लक नाही.

Apr 17, 2012, 08:44 AM IST