टक्कल पडलंय, घाबरू नका... आता टकलावरही उगवणार केस, संशोधकांनी शोधलं औषध
जर आपल्या डोक्यावर केस नसतील आपलं टक्कल पडलं असेल तर आता घाबरण्याची काळजी नाही. आता डोक्यावर सहज केस उगवतील, असं औषध कोलंबियाच्या संशोधकांनी शोधून काढलंय.
Oct 26, 2015, 01:20 PM ISTहितगुज - केस गळणे,टक्कल यावर आधुनिक उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 07:33 PM ISTकरू नका नक्कल, दीपिकासाठी तो करणार टक्कल
अभिनेता रणवीर सिंहने आपल्या लांब सडक आणि काळ्या केसांचा बळी देणार आहे, रणवीर टक्कल करणार आहे, मात्र यासाठी रणवीरचा उत्साह दांडगा आहे.
Oct 7, 2014, 05:06 PM ISTटक्कल पडलेल्या लोकांसाठी खुशखबर
टक्कल पडलेल्या लोकांसाठी खुशशबर टोकियो टक्कल असलेल्या लोकांसाठी रेस्टॉरंटच्या बिलात सुट दिली जाणार आहे. अकासका येथील एक रेस्टोरेंटने ही सूट दिली आहे.
May 10, 2014, 02:16 PM ISTफरार ‘साईनं वेषांतर केलं आणि टक्कलही’
नारायण साईनं पोलिसांपासून वाचण्यासाठी वेशांतर करून टक्कलही केल्याचा दावा एका भक्तानं केलाय.
Oct 20, 2013, 11:48 PM IST`बाल्ड अॅन्ड ब्युटीफूल`... मनिषा कोईराला!
कॅन्सरवर मात करून भारतात परतलेल्या मनिषाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ झळकतोय. केमोथेरपीमुळे तिचे केस गळाले असले तरी आजही ती तितकीच सुंदर दिसतेय.
Jul 25, 2013, 10:48 AM ISTटक्कल हटविण्याची शक्कल!
येत्या दोन वर्षांत टक्कलावर केस येणाची एक नवीन शक्कल अस्तित्वात येणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञ सध्या अशा एका लोशनवर काम करीत आहेत, की जे लावल्याने टक्कल पडण्यासाठी कारणीभूत ठरणारे एन्झाइमच्या प्रभावावर नियंत्रण ठेवता येणार आहे.
Aug 20, 2012, 11:10 PM ISTशास्त्रज्ञांची शक्कल, आता राहाणार नाही टक्कल
प्रयोगशाळेत अंगावर केस नसलेल्या उंदरावर केस उगवून दाखवल्यावर शास्त्रज्ञांनी आता असा दावा केलाय, की माणसाच्या टक्कलावर पण उपचार करणं शक्य आहे. टोक्यो यूनिव्हर्सिटी ऑफ सायंसच्या टीमचं म्हणणं आहे, की त्यांनी स्टेम पेशींद्वारे केस उगवण्याचं तंत्र विकसित केलं आहे.
Apr 19, 2012, 06:41 PM ISTशेवटी केस गेले. पण, हिंमतीने जगतोय
टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंग याच्यावर सध्या अमेरिकेमध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरवरील इलाज चालू आहेत. इलाजादरम्यान त्याने आपले नवे फोटो शुक्रवारी ट्विटरवर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये युवराजचं डोकं मात्र भादरलेलं आहे.
Feb 10, 2012, 11:31 AM IST