INDvsSA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, आफ्रिकन टीमची मॅचवर पकड
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.
Jan 13, 2018, 09:10 PM ISTVideo : दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाला मेजवानी
सामन्याआधी टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये भारताच्या कॉन्सुलेट जनरलच्या आमंत्रणानंतर इंडिया हाऊसला भेट दिली. यावेळी टीम इंडियासह अधिकारीही उपस्थित होते.
Jan 12, 2018, 06:19 PM ISTIND vs SA : सामन्याआधी पार्टीमध्ये CHILL करताना दिसले खेळाडू
Jan 12, 2018, 02:57 PM IST11 वर्षानंतर या देशाचा दौरा करणार टीम इंडिया
टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 3 टेस्ट, 6 वनडे आणि 3 टी-20 मॅच येथे खेळले जाणार आहेत. पण त्यानंतर भारत 11 वर्षानंतर या देशात जाणार आहे.
Jan 12, 2018, 10:43 AM ISTटीम इंडिया सेंच्युरियनच्या आव्हानासाठी सज्ज
पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर आता कोहली अँड कंपनी सेंच्युरियनच्या आव्हानासाठी सज्ज आहे.
Jan 12, 2018, 10:02 AM ISTINDvsSA: नाराज सौरव 'दादा'चा विराटला सवाल, रोहित-धवनला का खेळवलं?
टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकन दौऱ्यावर आहे. पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सौरव गांगुलीने कॅप्टन विराट कोहलीवर नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला आहे.
Jan 11, 2018, 08:59 PM ISTVIDEO : सेंचुरिअनमध्ये आफ्रिकेला मात देण्यासाठी टीम इंडियाची अनोखी प्रॅक्टिस
वर्नोन फिलँडरच्या आक्रमणामुळे चोटीचे फलंदाज दुसऱ्या इनिंगमध्ये खराब प्रदर्शन केलं.
Jan 11, 2018, 06:17 PM IST17 वर्षाच्या जेमिमाला मिळाली टीम इंडियामध्ये संधी
5 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट सिरिजला सुरूवात होत आहे.
Jan 11, 2018, 04:42 PM ISTINDvsSA: भारत-दक्षिण आफ्रिका मॅचवर पावसाचं सावट
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचवर पावसाचं संकट आलं आहे.
Jan 7, 2018, 02:35 PM ISTINDvsSA: हार्दिकला 'या' भारतीय बॅट्समनचा २५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश
हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात ९३ रन्सची धडाकेबाज इनिंग खेळली. मात्र, पांड्याला एका भारतीय बॅट्समनचा २५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश आलं.
Jan 6, 2018, 11:13 PM ISTIndvsSA: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, आफ्रिकेची १४२ रन्सची आघाडी
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवशी आफ्रिकन टीमने केलेल्या बॉलिंगमुळे त्यांना मॅचमध्ये कमबॅक करणं शक्य झालं आहे.
Jan 6, 2018, 10:01 PM ISTINDvsSA: हार्दिक पांड्याची जबरदस्त फटकेबाजी, बनवला नवा रेकॉर्ड
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये हार्दिक पांड्याने जबरदस्त फटकेबाजी केली.
Jan 6, 2018, 09:05 PM ISTINDvsSA: टीम इंडियाची पहिली इनिंग २०९ रन्सवर आटोपली
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केल्याचं दिसत आहे.
Jan 6, 2018, 08:09 PM ISTदक्षिण आफ्रिकेची टीम २८६ रन्सवर ऑल आऊट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 09:15 PM ISTकेपटाऊन । टीम इंडियाच्या आफ्रिका दौ-याचं सुनंदन लेले यांचं विश्लेषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 02:22 PM IST