फ्री बेसिक्स'वर ट्रायच्या निर्णयानं झुकरबर्ग निराश, पण...
भारतीय दूरसंचार नियंत्रण मंडळ म्हणजेच 'ट्राय'नं काल फेसबूकच्या 'फ्री बेसिक्स'ला केराची टोपली दाखवत भारतात नेट न्यूट्रॅलिटीला पाठिंबा दिलाय. या निर्णयाचे तज्ज्ञांनी स्वागत केलंय. पण, या निर्णयाचा फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला मात्र जोरदार धक्का बसलाय.
Feb 9, 2016, 03:44 PM ISTफेसबूकच्या फ्री-बेसिक्सला 'ट्राय'ने दाखवली केराची टोपली
नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच 'ट्राय'ने फेसबूकला चांगलाच धक्का दिला आहे.
Feb 8, 2016, 05:24 PM ISTट्रायची ऑफिशिअल वेबासाइट हॅक, Anonymous हॅकिंग ग्रुपनं घेतली जबाबदारी
नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर सूचना आणि हरकती मागविणाऱ्या दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) या संदर्भातील प्राप्त माहिती ग्राहकाच्या ‘ई-मेल’ पत्त्यासह प्रसिद्ध केल्यानं तब्बल १० लाख ग्राहकांचे ई-मेल पत्ते आता खुले झाले आहेत. यामुळे मोठी ‘डेटा चोरी’ची शक्यताही निर्माण झाली आहे.
Apr 28, 2015, 09:16 AM ISTगुड न्यूज : ५० रूपयात मिळणार इंटरनेट डेटा पॅक
जर तुम्ही मोबाईलवर इंटरनेटचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूड आहे. आता मोबाईल ग्राहकांना ५० रूपयांचा छोटा डेटा पॅक उपलब्ध होणार आहे.
Apr 15, 2015, 01:27 PM IST१ मे पासून रोमिंगचे दर कमी करण्याचा 'ट्राय'
मोबाईल युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील 'रोमिंग'चे दर कमी करण्याचं ट्रायने ठरवलं आहे.
Apr 9, 2015, 06:37 PM ISTइतर नेटवर्कवरही आता बोला बिनधास्त!
लवकरच, तुमच्या मोबाईल बिलाच्या दरांमध्ये कपात होऊ शकते. दूरसंचार नियामक मंडळानं (ट्राय)नं याचे संकेत दिलेत.
Feb 3, 2015, 12:15 PM ISTभारतीय कंपन्या व्हॉट्स अॅपवर नाराज, TRAIनं दखल देण्याची मागणी
व्हॉट्स अॅपचा वापर करणं आता महाग होऊ शकतं. व्हॉट्स अॅप, स्काइप, वी-चॅट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळं देशातील टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईवर खूप परिणाम होतोय. याचा वापर वाढल्यानं मोबाईल फोन आणि एसएमएसचा वापर खूप कमी झालाय. ग्राहकांनी व्हॉट्स अॅपवर मोठ-मोठे ग्रृप बनवले आहेत आणि त्याद्वारे एकमेकांना मोफत मॅसेज पाठवतात.
Aug 9, 2014, 12:51 PM ISTराज्यसभेत ट्राय संशोधन विधेयकाला मंजूरी
ट्रायचे माजी अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सचिव म्हणून नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झालाय. कारण आज ट्राय संशोधन विधेयकाला राज्यसभेतही मंजूरी मिळालीय. लोकसभेत मंजूरी मिळाल्यानंतर या विधेयकाला आज राज्यसभेतही मंजूरी मिळाली.
Jul 15, 2014, 05:53 PM IST... अन्यथा तुमचा केबल होईल बंद!
केबल उपभोक्त्यांना दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अखेरची मुदत दिली आहे. कस्टमर अॅप्लिकेशम अर्ज (सीएएफ) अद्यापही न भरल्यामुळे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने हे अर्ज भरण्यासाठी २५ जूनची अखेरची तारिख दिलेली आहे. दिलेल्या आवाहनाला आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत.
Jun 24, 2013, 02:24 PM ISTजाहिरातींना आवरा... १२ मिनिटांत संपवा!
टीव्ही चॅनल्सवरचा जाहिरातींचा मारा थांबवण्याचा निर्णय भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं घेतलाय.
May 29, 2013, 05:51 PM ISTरोमिंग फ्रीचा १० ते १५ दिवसांत निर्णय
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने दहा दिवसाच रोमिंग फ्रीबाबत निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रव्यापी मुक्त रोमिंगवर विचारविनिमय प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर पुढील १० ते १५ दिवसांत त्याबाबत शिफारसी लागू होतील.
May 26, 2013, 10:48 AM ISTनकोशा SMSपासून आता सुटका
सतत येणाऱ्या नको असलेल्य़ा एसएमएसेसपासून मोबाइल ग्राहकांची लवकरच सुटका होणार आहे. कारण यासाठी ट्रायने नव्या गाइडलाइन्स दिल्या आहेत. हे ऍक्टिवेट करण्यासाठी खाली दिलेले उपाय करु शकता.
Nov 6, 2012, 04:17 PM ISTआता दररोज पाठवा २०० एसएमएस
दररोज फक्त शंभर एसएमएस पाठवता येतील, या निर्णयाला केराची टोपली दाखवत दिल्ली उच्च न्यायालयाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘ट्राय’ला चांगलाच झटका दिलाय. त्यामुळे आता दररोज जास्तीत जास्त २०० एसएमएस पाठवता येणं शक्य झालंय.
Jul 14, 2012, 11:12 AM IST'प्री-पेड' ग्राहकांनाही आता मिळणार बिल
'ट्राय’ने देशभरातील प्री-पेड मोबाईल ग्राहकांना पोस्ट पेड प्रमाणेच बिल उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांना आपल्या प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या अकाऊंट संबंधीचं आयटमाइज बिल द्यावं लागेल.
Jan 7, 2012, 05:27 PM ISTमोबाईल ब्लॉकची होणार 'ट्राय'
मोबाईल चोरीला गेला किंवा तो हरविल्यास आता तो 'ब्लॉक' होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) प्रयत्न सुरू केले आहेत.
Nov 21, 2011, 06:54 AM IST