तर भरावा लागणार नाही टोल
टोलनाक्यांवर वाहनांची गर्दी रोखण्याच्या दृष्टीने टोलनाक्याजवळ असणा-या पिवळ्या रांगेच्या बाहेरपर्यंत वाहनं गेल्यास टोल न घेता सोडावीत असं सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Jul 21, 2016, 06:56 PM ISTमनोज वाजपेयी झाला ट्रॅफिक पोलीस
अभिनेता मनोज वाजपेयी मुंबईच्या रस्त्यांवर ट्रॅफिक पोलिसांचा ड्रेस घालून पाहायला मिळाला.
May 5, 2016, 04:23 PM ISTसलग सुट्ट्यांमुळे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
सलग सुट्ट्यांमुळे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
Mar 24, 2016, 06:49 PM ISTएक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
एक्स्प्रेस वेवर वाहतूकीची कोंडी झालीये. पुण्याकडे जाणा-या मार्गावर प्रचंड ट्राफीकजाम झालंय.
Feb 27, 2016, 12:28 PM ISTमुंबई महापालिका गाडी घेणाऱ्यांना दणका देणार ?
मुंबईतल्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेनं आता नामी शक्कल काढली आहे.
Feb 18, 2016, 08:30 AM ISTह्युंदाईची नवीन कार , ट्रॅफिकमध्ये स्वत:च काढेल मार्ग
दक्षिण कोरियाची कार बनविणारी कंपनी ह्युंदाई अशी एक कार बाजारात आणत आहे, ती वाहतूक कोंडी असेल तेव्हा स्वत:च मार्ग काढेल. तसेच गतिरोधकच्यावेळी गाडीचा वेगही कमी करेल. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग दरम्यान होणाऱ्या चिंतेतून सुटका मिळेल.
Apr 8, 2015, 11:26 AM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 12:09 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक जुन्या हायवेवरून वळवली
मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईकडे येणारा कंटेनर आणि क्रेनचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे.
Jan 7, 2015, 11:36 AM ISTखंडाळा घाटात अपघात, ट्रॅफिक जॅम!
खंडाळा घाटात झालेल्या एका विचित्र अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठा ट्रॅफिक जॅम झालाय.
Dec 26, 2014, 01:20 PM ISTट्रॅफिकच्या गोंगाटामुळे हृदयविकाराचा झटका!
ट्रॅफिकचा गोंगाट जीवघेणा ठरू शकतो, असं नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं आहे. ट्रॅफिकमधील गोंगाटामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पब्लिक लायब्ररी ऑफ सायंस वननुसार डॅनिश कँसर सोसायटीच्या मेटी सोनेंसेन यांच्या अध्यक्षतेखाली केल्या गेलेल्या संशोधनातून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे.
Jun 30, 2012, 06:06 PM IST