ठाकरे सरकार

गेल्या ३६ तासांत १८९ पोलिसांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू

१८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  

Sep 29, 2020, 09:56 AM IST

कोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार

कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. 

Sep 25, 2020, 08:57 PM IST

राज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार, एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित

महाराष्ट्र राज्यात एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.  

Sep 24, 2020, 10:11 PM IST

मंत्रालय हॉटस्पॉट : आतापर्यंत १४ मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.  

Sep 24, 2020, 06:12 PM IST

धक्कादायक, लॉकडाऊनमुळे तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार

लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे. 

Sep 19, 2020, 02:32 PM IST

'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय

कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत. 

Sep 19, 2020, 08:49 AM IST

कोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू

 आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.  

Sep 19, 2020, 08:08 AM IST

बुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा

 कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.

Sep 19, 2020, 07:12 AM IST

कोविड-१९ : राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे.  

Sep 18, 2020, 06:31 AM IST

'रियानंतर पुढची अटक कोणाला? ठाकरे परिवार आणि सरकारला भीती'

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने रिया चक्रवर्तीला अटक केली आहे.

Sep 8, 2020, 05:55 PM IST

कोविड-१९ । ठाकरे सरकारची खास मोहीम, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी तसंच राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी खास नवी मोहीम राबण्यात येणार आहे. 

Sep 5, 2020, 07:37 AM IST

Covid-19 : भाजप पुन्हा आक्रमक, फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर आरोप

कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या मुद्यावरुन भाजप पुन्हा आक्रमक झाले आहे.  

Sep 2, 2020, 01:40 PM IST

चंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

Sep 2, 2020, 09:03 AM IST

'रेल्वे विशेष गाड्या सोडायला तयार असतानाही ठाकरे सरकारने कोकणी माणसांचे हाल का केले?'

प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी का हाल-हाल केले? 

Aug 11, 2020, 08:13 PM IST
Delhi Raosaheb Danve Critics On Thackeray Governament PT3M11S

नवी दिल्ली | ठाकरे सरकार सर्वच पातळ्यांवर नापास - रावसाहेब दानवे

नवी दिल्ली | ठाकरे सरकार सर्वच पातळ्यांवर नापास - रावसाहेब दानवे

Jul 21, 2020, 02:25 PM IST