डिअर जिंदगी : लावा असा प्रेमाचा 'दीप'
जीवन योग्य रस्ता निवडत असतं, फक्त वादळातही नाविकासारखं तुमची वाट सोडू नका.
Nov 8, 2018, 08:50 PM ISTडिअर जिंदगी : दुसऱ्याच्या वाटेला 'उजेड'
ज्यामुळे त्यांचं मन दुखावलं जातं, एवढंच नाहीतर आपण एक कठोर, हिंसक जग बनवण्यात सहभागी होतो.
Nov 6, 2018, 12:24 AM ISTडिअर जिंदगी : किती 'नवीन' आहोत आपण!
आपण प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी जुने होत आहोत, त्यात नवीनपणा कसा येणार, कसा येणार याचा उपाय कुठे आहे. यासाठी वय तर वाढून जातं. पण विचार तेच असतात. विचार, समजुतदारपणात वाढ, नवीन गोष्टी स्वीकारणे हे फार कमी लोकांना जमतं.
Oct 26, 2018, 09:15 PM ISTडिअर जिंदगी : कधीपासून त्यांना भेटलेलो नाही....
फेसबुकवर मागील काही दिवसात १० पोस्ट पाहायला मिळाल्या. यात या गोष्टींवर दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे की, आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी वेळ नाही मिळाला.
Oct 26, 2018, 12:22 AM ISTडिअर जिंदगी : आपण दुसऱ्याचं किती ऐकतो!
जेव्हा शाब्दिक रागापेक्षा आपण, डोळ्याने काम चालवतो, तेव्हा आपल्याला समजत असेल, आपण किती गंभीर स्तरावर पोहोचलो आहोत. आपण आतल्या आत एवढे उकळत आहोत की, आपल्यातील रागाच्या तापमानाला थोडीशी उब मिळाली, तरी आपला 'ज्वालामुखी' व्हायला करतो.
Sep 22, 2018, 06:53 PM ISTडिअर जिंदगी : मुलांच्या मनात काय आहे?
मुलांना समजवा की त्यांचं जीवन सर्वात अमूल्य आहे, त्यापेक्षा मोठं काहीही नाही. ना समाज, ना कोणती परीक्षा, ना कोणता रिझल्ट. तुमच्यात आणि मुलात यापैकी काहीही आडवं यायला नको.
Sep 19, 2018, 12:58 AM ISTडिअर जिंदगी : ‘दु:खी ’ राहण्याचा निर्णय!
असंच आपण एकदा दु:खी झाल्यानंतर 'निर्दोष' दुखी होत जातो. म्हणजे कुणाचाही दोष नसताना. दररोजच्या लहान लहान गोष्टीत, आपण उगाच दु:खाचा शोध घेत असतो. शोध घेण्यात काय मिळणार नाही, यात दु:ख मिळणार नाही, याची शक्यता फार कमी आहे.
Sep 11, 2018, 11:55 PM ISTडिअर जिंदगी : सत्याचे प्रयोग- २
जर तुमच्यात सत्यबोध आहे, तर केवळ फक्त त्या आवाजावर विश्वास ठेवा, जो अंतर्मनातून आला आहे. जगाच्या दृष्टीकोनाचा विचार करू नका. फक्त आपला निश्चय आणि निवडीवर कायम राहा.
Sep 11, 2018, 12:25 AM ISTडिअर जिंदगी : जगण्याच्या इच्छेवर प्रेम करा, मरणावर नाही
आत्महत्येने काहीही सिद्ध होत नाही. हा हेकेखोरपणा खोटा आहे, की मला कुणीच जवळचं मानत नाही. नीट विचार केला तर लक्षात येईल, आत्महत्या करणारे लोक आपली अडचण कुणाला नीट सांगत नाहीत.
Aug 23, 2018, 04:55 PM ISTडिअर जिंदगी : जीवनाला निर्णयाच्या उन्हात फुलू द्या
वेगळ होणं किंवा ठीक करून घेणं, हे वेगवेगळं वाटत असलं, पण ही एकच बाब आहे.
Aug 13, 2018, 12:07 PM ISTडिअर जिंदगी : सुखी होण्यासाठी काय हवं?
भारतातील सर्वात मोठा रोग हाच आहे की, 'लोक काय म्हणतील'. ज्यांच्या जवळ आपल्या दु:खात उभं राहण्याची शक्ती नाही, त्यांच्या मताला आपण एवढं महत्व का देतो, किंवा भीती का घेतो?.
Aug 7, 2018, 12:00 PM ISTडिअर जिंदगी : हृदयापासूनची नाती, डोक्याने नाही सुधारत
येथे मुलाला थोडं खरचटलं, जखम झाली, ताप आला तर डॉक्टरला दाखवण्याची परंपरा आहे, पण आपलं मन आजारी आहे, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही.
Aug 2, 2018, 07:27 PM ISTडिअर जिंदगी : मन 'छोटं' होतंय...
परिवारात एखाद्या व्यक्तीला रात्रंदिवस समजवण्यात गुंतलेले असतात, की कशाला सर्वांच्या मदतीला धावत सुटतो, त्याला तसं 'बरोबर' करण्याचा प्रयत्न केला जाता, त्याला सांगितलं जातं, कशाला दुसऱ्यांच्या भानगडीत पडतो.
Aug 1, 2018, 11:43 PM ISTडिअर जिंदगी : जरा 'जर-तर' मधून बाहेर तर या!
जर-तर असं झालं असतं, असं झालं नसतं. तो माझ्या जीवनात आला नसता. मी त्या गल्लीतून गेलो नसतो. मी जर ती नोकरी सोडली नसती. किती चांगलं झालं असतं, जर मी त्याला जाऊ दिलं नसतं...
Jul 19, 2018, 08:02 PM ISTडिअर जिंदगी : मध्येच हा कोण आला!
जो आपल्याला सर्वात प्रिय आहे, त्याची जागा कुणी दुसरा घेऊ शकतो. याचा विचार करून कपाळावर आठ्या पडतात.
Jul 9, 2018, 08:28 PM IST