डी. एस. कुलकर्णी यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा न्यायालयाचा आदेश
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांची पत्नी तुरूंगात आहेत.
Jan 21, 2020, 11:01 AM ISTपुणे । 'डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून काढून टाका'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 09:06 PM ISTडी. एस. कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी, ...आणि ते ढसाढसा रडलेत
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेय. डीएसकेंसह त्यांच्या पत्नीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मला गरिबांचे पैसे द्यायचे आहेत, रुग्णालयात उपचार करा, अशी मागणी करताना ते रडलेत.
Mar 1, 2018, 08:18 PM ISTबांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आज मुंबई उच्च न्यायालयात
पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहणार आहेत. डी एस के यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केलाय. त्यावर गेल्या वेळी कोर्टाने डी. एस. के. यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
Feb 13, 2018, 12:21 PM IST