जिओच वरचढ; इंटरनेट डेटा यूजमध्ये भारत क्रमांक १वर
आपल्या खिशाचा अंदाज घेत भारतीय अगदी तोलून-मापून इंटरनेट डेटा वापरत असत. दरम्यान, भारतीय टेलीकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओची एण्ट्री झाली आणि चित्रच पालटले. जिओने पदार्पणातच टोटल फ्री हे गणित जमवून दिल्यामुळे भारतात डेटा यूजचा जणू महापूरच आला. याचा परिणाम म्हणून मोबाईल डेटा वापरण्यात भारत १५५ व्या स्थानावरून थेट यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
Sep 5, 2017, 10:32 AM ISTस्मार्टफोनमधील वाढलेला डेटा चार्ज कमी करण्यासाठी खास ट्रिक्स
नुकतेच एअरटेल आणि आयडियानं आपले डेटा चार्जेस वाढवले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या या कृतीचा सर्वात मोठा परिणाम स्मार्टफोन यूजर्सवर पडतोय, जे दररोज इंटरनेट वापरकाक. जर आपण काही अशा ट्रिक्स शोधल्या ज्यामुळं इंटरनेटचा वापर थोडा कमी करून मोबाईल बिल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो.
Sep 3, 2015, 09:22 AM IST