डोकलाम

डोकलाममध्ये मृत्यू झालेल्या जवान रामनाथ हाकेंवर अंत्यसंस्कार

डोकलाममध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या रामनाथ महादेव हाके यांच्या पार्थीवावर त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Aug 27, 2017, 08:23 PM IST

डोकलाम येथे कर्तव्य बजावीत असताना रामनाथ हाके या जवानाला वीरमरण

 सध्या भारत-चीन या दोन देशात ज्या डोकलाम मुद्द्यामुळे संबंध ताणले आहेत. त्याच डोकलाम येथे बीएसएफचे तांत्रिक अभियंता म्हणून कर्तव्य बजावीत असताना रामनाथ महादेव हाके या जवानाला वीरमरण आले. ते लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील मष्णेरवाडी येथील होते.

Aug 27, 2017, 11:07 AM IST

डोकलामवरून भारत - चीन वादात जपानचा भारताला पाठिंबा

बळाचा वापर करून जैसे थे परिस्थिती बदलणं चुकीचं असून डोकलामविषयी भारताची भूमिका योग्यच असल्याचं जपाननं म्हटलंय. 

Aug 18, 2017, 01:51 PM IST

चीनमध्ये 'ब्लडबँका' निर्माण करत चीन करतंय युद्धाची पूर्वतयारी?

डोकलाम आणि लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्यानंतर युद्धाची भाषा जोर धरतेय. त्यामुळे, चीन युद्धासाठीची आपण तयारी करत असल्याचंही मीडियातून पसरवताना दिसतंय. 

Aug 17, 2017, 01:51 PM IST

डोकलाम वादावर चीनचं एक पाऊल मागे...

गेल्या आठवड्यात मीडियाच्या माध्यमातून भारताला धमक्या देणारं चीन आता मात्र मागे हटायला तयार झालंय. 

Aug 15, 2017, 08:46 AM IST

भारत चीन वादावर बोलले दलाई लामा

तिबेटचे अध्यामिक गुरू दलाइ लामा यांनी भारत-चीन वादावर वक्तव्य केले आहे. भारत आणि चीन एक दुसऱ्याला पराभूत नाही करू शकत. दोन्ही देशांना शेजाऱ्यासारखे सोबत राहायला हवे.  हिंदी-चीनी भाई भाई ही भावना पुढे नेणे हा एकमेव रस्ता असल्याचेही त्यांनी प्रकर्षाने सांगितले. 

Aug 14, 2017, 06:48 PM IST

डोकलाम सीमेवर तणाव : भारताकडून आणखी जवान तैनात, सतर्कतेचा इशारा

भारत- चीन सीमेवर तणाव वाढला आहे. चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये भारताकडून आणखी जवान तैनात करण्यात आलेत. भारतीय लष्कराकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Aug 12, 2017, 08:32 AM IST

डोकलाम प्रकरणात भारताचा मोठा विजय, चीन मागे हटण्यास तयार

 भारत आणि चीनमध्ये डोकलाममध्ये सुरू असलेल्या वादाला एक नवीन वळण लागले आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताला या प्रकरणात कुटनितीमध्ये विजय मिळताना दिसत आहे. 

Aug 10, 2017, 04:08 PM IST

डोकलाम तणाव : सीमेवरील गावं खाली करण्याचे भारतीय सैन्याचे आदेश

डोकलाम सीमेवरुन भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. या देशांत १६ जूनपासून वाद निर्माण झालाय. भारत हा वाद सोडविण्यासाठी चर्चा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, चीनकडून सातत्याने उलट-सुलट वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. त्यामुळे तणावात अधिक भर पडत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने सीमेवरील गावे खाली करण्याचे आदेश दिलेत.

Aug 10, 2017, 03:00 PM IST

भारत-चीन युद्धाचे ढग; संरक्षण मंत्रालयाने केंद्राकडे मागीतले 20,000 कोटी

सरकारने 2 लाख 74 हजार कोटी रूपयांचे सुरक्षा निधीचे ध्येय नक्की केले होते. मात्र, आता संरक्षण मंत्रालयाने सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 20 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे.

Aug 9, 2017, 04:59 PM IST

'कोणत्याही समस्येवर युद्ध पर्याय असू शकत नाही'

कोणत्याही समस्येवर युद्ध हा पर्याय नाही, त्यामुळे डोकलामच्या प्रश्नावर चर्चेतूनच तोडगा काढावा लागेल

Aug 3, 2017, 09:50 PM IST

'भारताची डोकलाममधून माघार'

'भारतानं वादग्रस्त डोकलाम भागातून माघार घेत आपल्या सैन्याच्या संख्येत घट केलीय' असा दावा चीनी सरकारनं केलाय. 

Aug 3, 2017, 07:22 PM IST

डोकलाममधलं लष्कर मागे घ्या, चीनची हेकेखोरी सुरूच

सिक्कीमधल्या डोकलाम भूभाग प्रकरणी चीन आपली हेकेखोर भूमिका सोडायला तयार नाही.

Aug 2, 2017, 09:21 PM IST

युद्धासाठी तयार राहा, चीनचे लष्कराला आदेश

युद्धासाठी चीनच्या लष्करानं तयार रहावं असे आदेश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत.

Jul 30, 2017, 10:07 PM IST