पिंपरी चिंचवडला मंत्रिपदाचे डोहाळे
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा सुरू होताच पिंपरी चिंचवडला त्यात स्थान मिळणार का अशी चर्चा सुरु झालीय. शहरातले भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे आणि आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची नावे त्या चर्चेत आहेत.
Oct 11, 2017, 05:59 PM ISTजळगावमध्ये गो मातेचे डोहाळे पुरवले
घरातल्या लेकी प्रमाणे असलेल्या गौरीचे डोहाळे पुरवण्याचा सोहळा सपकाळे कुटुंबियांनी मंत्रोच्चाराच्या साथीने थाटामाटात पार पाडला.
Dec 26, 2016, 02:28 PM IST