पीक पाणी | गहू, तांदूळ वगळता सर्व पिकांच्या खरेदीची केंद्र सरकारची हमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 06:12 PM IST३० रुपयाचे तांदूळ असे बनतात १०० रुपयाचे बासमती
तांदळात दिड रुपयाची पावडर मिसळून ते १०० रुपयांमध्ये विकले जाण्याचा प्रकार समोर आला आहे
Sep 26, 2017, 03:58 PM ISTउत्पादन घटल्याने तांदूळ महागणार ?
जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत घट होण्याची चिन्हे काही दिसत नाहीएत. काही दिवसांपूर्वीच घरगूती गॅस महागल्याचे वृत्त असताना आता त्यात 'तांदळाने खडा टाकला' आहे.
Aug 15, 2017, 10:13 PM ISTबासमती म्हणून तुम्हीही 'डुप्लिकेट' तांदूळ घेताय का?
नागपूरकरांनो जर तुम्ही बासमती तांदूळ खात असाल तर सावधान.. कारण तुम्ही खात असलेला बासमती तांदूळ डुपलीकेटही असू शकतो.. होय नागपूरात पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. स्वस्त तांदळाला बासमती तांदळाचा फ्लेवर लावून त्याची विक्री करत होता.
Aug 9, 2017, 11:25 PM ISTप्लॅस्टिकच्या तांदुळापासून सावधान!
भात....भारतीयांचं एक प्रमुख खाद्य. मात्र हा भातच आता धोकादायक ठरु लागला आहे.
Jun 7, 2017, 11:10 PM ISTगोरगरिबांच्या रेशनचा बुलढाणा जिल्ह्यात सर्रास काळाबाजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 08:41 PM ISTतांदळाचे हे आहेत अनेक फायदे
रोजच्या जेवणात भाताचे महत्त्व अधिक आहे. पोळी-भाजीसोबत भात हा खाल्ला जातोच. तांदूळ शिजवून भात केला जातो. मात्र ज्याप्रमाणे जेवणात भाताला महत्त्व आहे त्याचप्रमाणे तांदुळाचे अनेक फायदेही आहेत.
Jul 25, 2016, 10:42 AM ISTदररोज भात खात आहात का? तर हे जरुर वाचा...
तुम्ही जेवणात भात घेत असाल तर तसेच भाताचे शौकीन असाल तर हे जरुर वाचले पाहिजे. आपल्या शरीरावर भाताचा काय परिणाम होत आहे.
Jun 23, 2016, 03:32 PM ISTभाताचं पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील!
तुम्ही तुमच्या घरी तांदूळ शिजवण्यासाठी नक्कीच प्रेशन कुकर किंवा इलेक्ट्रिक कुकरचा वापर करत असाल... परंतु, तुमच्या आजीच्या काळात मात्र मोठ्या टोपात तांदूळ शिजवले जात असत.
Mar 31, 2016, 10:16 PM ISTसॉफ्ट, सिल्की स्किनसाठी घरच्या घरी बनवा स्क्रब!
थंडीच्या दिवसांत किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्वचेचा तजेलदारपणा कमी झाल्याचं आढळलं असेल. उन्हाळ्यात कोरड्या हवामानामुळे ही समस्या जास्त जाणवते. तसंच थंडीतही त्वचा शुष्क होते.
Feb 9, 2016, 12:57 PM ISTधूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...
आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.
Dec 19, 2015, 02:07 PM ISTभारतीय तांदूळ खाण्यासाठी घातक
भारतात उगवणाऱ्या तांदूळात निश्चित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आर्सेनिक आढळले आहे. या प्रकारचे तांदूळ माणसाच्या शरिराला घातक आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, अशी शंका ब्रिटेनच्या मिडियाच्या रिपोर्टमध्ये केली आहे.
Jul 27, 2015, 03:31 PM ISTमहाप्रसादाच्या तांदळामध्ये अळ्या-किडे!
महाप्रसादाच्या तांदळामध्ये अळ्या-किडे!
Apr 17, 2015, 03:12 PM ISTशिर्डीतील साईभक्तांच्या भोजन तांदळात किडे-अळ्या
शिर्डीच्या साईबाबा संस्थानाच्या प्रसादालयात साईभक्तांच्या भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळामध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत. या निकृष्ट प्रतीच्या तांदळाचा वापर आता संस्थांननं थांबविला आहे. या प्रकरणी संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी या संबधितांना नोटीसा बजावल्या असून तांदळाचा साठा असलेली गोडाऊन्स सील करण्यात आली आहेत.
Apr 17, 2015, 11:41 AM ISTतांदळावर लिहलं साई चरित्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 10:30 AM IST