नोबेल पुरस्काराने तालिबानला चोख प्रत्युत्तर - मलाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:47 PM ISTअल-कायदाची भारतीय उपखंडात नवी शाखा, व्हिडिओ जारी
अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी याचा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. इस्लामी दहशतवादी संघटना भारतीय उपमहाद्वीपमध्ये नवीन शाखा सुरु केली आहे, असे या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.
Sep 4, 2014, 09:42 AM ISTअफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला
अफगाणिस्तानातील हेरात या शहरात भारतीय दूतावासावर काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी आज सकाळी हल्ला केला. गेल्या काही तासांपासून गोळीबार सुरू असून सुरक्षा रक्षकांनी परिसराला घेरले आहे.
May 23, 2014, 09:16 AM IST`तालिबान आयेगा और नरेंद्र मोदी जायेगा`- सिमीची धमकी
भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिमी या दहशतवादी संघटनेच्या निशाणावर आहेत ही गोष्ट पुन्हा समोर आली आहे. `स्टूडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया`च्या म्हणजेच सिमीच्या दहशतवाद्यांना भोपाळच्या कोर्टात हजर करत असतानाच, दहशतवाद्यांनी मोदींच्या विरोधात घोषणा तर दिल्याच, पण मोदींना मारण्याची धमकी देखील दिली.
May 19, 2014, 12:13 PM ISTपोलीस माझ्याशी तालिबान्यांसारखे वागले - पूनम पांडे
पूनम पांडे यांनी आपलं आडनाव पूनम पांडे असल्यानेच पोलिसांनी आपली नाहक चौकशी केल्याचं म्हटलं आहे.
May 7, 2014, 02:27 PM ISTबेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?
बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळ्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.
Mar 18, 2014, 09:45 AM ISTफेसबूक पेजनं एटीएस-मुंबई पोलिसांची झोप उडवली!
सोशल साईटसवर बिझी असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी.... गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुकच्या एका पेजनं महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांची झोप उडवलीय. या फेसबुक पेजच्या माध्यमातून देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय.
Dec 20, 2013, 08:20 AM ISTतालिबानचा इशारा, सचिन तेंडुलकरचे कौतुक पुरे, नाहीतर...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० कसोटी सामने खेळल्यानंतर निवृत्त झाला. सचिनने २४ वर्षे क्रिकेटची सेवा केल्याने जगात कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर अधिकच कौतुकाची भर पडत आहे. सचिनचे कौतुक करण्यात पाकिस्तान मीडिया मागे नाही. मात्र, हे कौतुक तालिबानला खुपले आहे. आता सचिनचे कौतुक नको. तो भारतीय आहे. नाहीतर तुम्हाला टार्गेट करू, अशी धमकी तालिबान्यांनी दिली आहे.
Nov 28, 2013, 07:41 AM ISTअमेरिकेचा ड्रोन हल्ला; पाकिस्तान तालिबानचा म्होरक्या ठार
पाकिस्तानात शुक्रवारी केल्या गेलेल्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी तालिबानचा म्होरक्या हकीमुल्ला महसूद याच्यासहीत आणखी सहा दहशतवादी मारले गेलेत.
Nov 2, 2013, 05:18 PM ISTअफगाणिस्तानात पुन्हा शिरण्याचा तालिबानचा डाव!
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अतिरेक्यांविरूध्द लष्करी कारवाई करणाऱ्या नाटो फौजा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. नाटोच्या फौजा बाहेर पडल्यावर अफगाणिस्तानच्या सेनेवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. तर या सैन्याचा पाडाव करुन अफगाणिस्तान पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी तालिबान सज्ज होत आहे. तालिबानच्या या तयारी संदर्भातले वृत्त ‘द इंडिपेंडन्ट’ या ब्रिटीश वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलंय.
Oct 5, 2013, 06:17 PM ISTतालिबानच्या कॉल सेंटरवर धाड!
पाकिस्तानातील लाहोरमध्ये तहरीक- ए- तालिबान (टीटीपी) द्वारे संचालित कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केलं आहे. पाकिस्तानातील विविध भागातील लोकांचं अपहरण करून त्यांच्या नातेवाईकांकडे खंडणी मागण्याचं काम या ठिकाणी कॉल सेंटरद्वारे चालत असे.
Aug 21, 2013, 07:13 PM ISTतालिबानला उपरती, मलालाची सहानभूती
एक मुल (विद्यार्थी), एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन याच्यामाध्यमातून (शिक्षणातून) जग बदलण्याची ताकद निर्माण होते, असा संदेश देणारी १६ वर्षीय मलाला युसुफजई हीला ताबिलाने साथ घातली आहे. तू पाकिस्तानात परत ये आणि येथील मदरशात प्रवेश घे. तेथे तू शिकव आणि तुझी लेखणी इस्लामसाठी वापर, असा सल्ला तालिबानच्या एका नेत्याने दिलाय.
Jul 18, 2013, 11:56 AM ISTतालिबानी फर्मान; ‘रोजा पाळला नाही तर...’
पवित्र रमजान महिना सुरू झालाय. याच रमजान महिन्यात काय नियम पाळायचे आणि कसं वर्तन ठेवायचं याबद्दल तालिबाननं शनिवारी काही फर्मान सोडलेत.
Jul 14, 2013, 10:04 AM ISTमलाला संयुक्त राष्ट्रात बोलली, अन् सर्व अचंबित झालेत!
प्रिय बंधु आणि भगिनींनो, जगात कोट्यवधी लोक गरीबी आणि उपेक्षेचं जिणं जगतायेत. हे आपण विसरता कामा नये. जगभरातल्या लहान मुलांचं अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी, मुलींना शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी विकसित देशांनी पुढे यावे. जगभरातल्या सगळ्यांनाच सहनशीलतेचं मी आवाहन करते, असे उद्गार मलाला यूसुफजई हिने काढले.
Jul 13, 2013, 08:55 AM ISTपाकिस्तानचा ‘तारण’हार?
सध्याचे लष्करप्रमुख कयानी आणि पाकिस्तान सरकार यांच्याविरोधात आणखी एक बंड घडवून आणण्याची ताकदही मुशर्रफ बाळगून असतील. त्यामुळे पाकिस्तानचा तारणहार होता-होता मुशर्रफ सगळा पाकिस्तान पुन्हा एकदा ‘तारण’ ठेवून घेऊ शकतात. पाकिस्तानला ‘जहन्नम’मधून बाहेर काढण्यासाठी ते जीवाचा धोका पत्करून आले आहेत, असंही असू शकतं. खरं काय ते एक मुशर्रफ जाणो नाहीतर अल्ला!
Mar 27, 2013, 11:17 AM IST