तासगाव

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

Apr 15, 2015, 10:09 PM IST

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

 सांगली तासगाव येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवार सुमन पाटील यांनी विक्रमी विजयाची नोंद केली.

Apr 15, 2015, 11:34 AM IST

वांद्रा पूर्व शिवसेनेचेच, तासगावात राष्ट्रवादीच

वांद्रे पूर्व मतदार संघात पुन्हा भगवा पडकणार हे आता निश्चित स्पष्ट झाले आहे. तर तासगाव सांगलीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे विक्रमी मतांनी घेतलेल्या आघाडीवरुन दिसून आले आहे.

Apr 15, 2015, 11:16 AM IST

पोटनिवडणूक : वांद्रेत शिवसेनेचा भगवा, तासगावात राष्ट्रवादीचे घड्याळ

वांद्रे, तासगाव पोटनिवडणुक मतमोजणीला सुरुवात झाली असून तासगावमधून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील विजयी झाल्यात त्यांनी १ लाख १३ हजार मतांनी स्वप्नील पाटील यांना पराभव केला.. वांद्रे येथून तृप्ती सावंत या १९ हजार ८ मतांनी विजयी झाल्यात. दोन्ही मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

Apr 15, 2015, 08:30 AM IST

झी स्पेशल : चुरशीची वांद्रे आणि तासगाव पोटनिवडणूक, ११ एप्रिल २०१५

चुरशीची वांद्रे आणि तासगाव पोटनिवडणूक, ११ एप्रिल २०१५

Apr 11, 2015, 08:00 PM IST

सुप्रीया सुळे भोवळ येऊन स्टेजवरच कोसळल्या

सुप्रीया सुळे भोवळ येऊन स्टेजवरच कोसळल्या

Apr 7, 2015, 05:08 PM IST

विधानसभा पोटनिवडणूक मनसे लढवणार नाही- राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष वांद्रे पूर्व आणि तासगाव विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी दिलं आहे. ही निवडणूक न लढवून बाळा सावंत आणि आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली दिल्याचंही राज ठाकरे म्हणाले. 

Mar 12, 2015, 03:31 PM IST