मुंबई : लोकलचं तिकिट वाढण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2015, 12:58 PM ISTखूशखबर: ३०० रुपयांत मिळवा आयपीएलच्या फायनलचं तिकिट
इंडियन प्रिमिअर लीगच्या प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने एक गिफ्ट दिलं आहे. आयपीएल- ८ च्या क्वालिफायर आणि फायनल सामन्यांच्या तिकिटाची किमान किंमत ३०० रुपये करण्यात आली आहे.
May 14, 2015, 06:09 PM ISTरेल्वे आरक्षित तिकिटावरील प्रवासी नाव बदलणे शक्य
रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज दिली आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटावरील प्रवाशाचे नाव बदलणे शक्य आहे. रेल्वेने ही सुविधा आता उपलब्ध करुन दिली आहे.
Jan 24, 2015, 08:47 AM ISTराष्ट्रवादी उमेदवाराचे तिकिटासाठी देवाला साकडे
कोकणात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेय. विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी गावोगावचे सर्वच पक्षांचे नेते अनेक खटपटी करत असतात. कोणी नेत्यांचे उंबरठे झिजवतं तर कोणी सेटिंग करतं. सिंधुदुर्गात मात्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी नेत्यांच्या फंदात न पडता थेट देवाकडेच तिकीट मागितलंय.
Sep 17, 2014, 11:25 PM ISTकोकण रेल्वे तिकिटात हेराफेरी, गौडबंगालची चौकशी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्यांचं रिझर्वेशन फुल्ल झालं होतं. यामध्ये गौडबंगाल असल्याचे पुढे येत आहे. तिकिट माफिया आणि दलाल यांचा हात असल्याची शक्यता आहे. या गौडबंगालच्या चौकशीचे आदेश देताच दोन दिवसात 250 आरक्षण करण्यात आलेली तिकिटे रद्द करण्यात आली आहेत.
Jul 3, 2014, 01:14 PM ISTकोकण रेल्वेचे बुकिंग हाऊसफुल्ल
बातमी गणेशोत्सवासंदर्भातली. कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या फुल्ल झाल्यात. त्यामुळे यापुढे तिकिट काढायला जाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
Jun 28, 2014, 11:05 PM ISTरेल्वे, बस आणि विमान तिकिट देणार एटीएम
तुम्हाला तिकिट काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागणार नाही. तसेच ३० दिवस आधी तिकिट काढून ठेवण्याची गरज नाही. कारण तुम्ही जसे एटीएममधून पैसे काढता. त्याचप्रमामे एटीएममधून तुम्हाला तिकिट मिळणार नाही. रेल्वे, बस आणि विमानाची तिकिटे मिळू शकतील.
Dec 6, 2013, 06:55 PM ISTपुणे रेल्वे स्टेशनवर तिकिटांचा काळा बाजार
पुणे रेल्वे स्थानकावर सध्या चलती सुरु आहे ती अनधिकृत तिकीट एजंटांची... रेल्वे स्थानकाच्या आवारातच अनधिकृत एजंटांचा तिकिटांचा काळा बाजार सुरु आहे. तीही राजरोसपणे...
May 22, 2013, 05:31 PM IST