टीम इंडियाची तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियावर १३ धावानी मात
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या वनडेत १३ धावाने पराभव केला आणि व्हाईट वॉशची नामुष्की टाळली.
Dec 2, 2020, 07:16 PM ISTINDvsAUS LIVE : भारतासमोर २३१ रन्सचं टार्गेट
नाणेफेक जिंकत भारताचा क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला
Jan 18, 2019, 08:27 AM ISTभारत 'अजिंक्य', झिम्बाब्वेला व्हाइटवॉश
भारताने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत झिम्बाव्बेचा ३-० असा व्हाइटव़ॉश देत मालिका खिशात घातली. भारताकडून मराठमोळ्या केदार जाधव याने नाबाद सेंच्युरी झळकावली.
Jul 14, 2015, 01:42 PM ISTऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज : भारताचा सलग दुसरा पराभव
ऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ९ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडकडून भारत पराभूत झाला.
Jan 20, 2015, 03:30 PM ISTस्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (तिसरी वन डे)
बॉलर्सच्या कमालीमुळे आणि बॅटसमनच्या धम्मालसह भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी वन डे खेचून आणलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आज इंग्लंडला सहा विकेटनं पछाडत पाच मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय.
Aug 30, 2014, 02:37 PM ISTभारत X न्यूझीलंड : जडेजा फॉर्मात, मॅच टाय
शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेली भारत आणि न्यूझीलंड ऑकलंड वन-डे अखेर टाय झाली. रवींद्र जाडेजानं नॉटआऊट ६६ रन्सची झुंजार इनिंग खेळत टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. मात्र, त्याला आपल्या टीमला चित्तथरारक मॅचमध्ये विजय साकारून देता आला नाही.
Jan 25, 2014, 07:06 PM ISTLIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (तिसरी वन डे)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची तिसरी आणि शेवटची वन डे सेन्चुरीयन मैदानावर सुरू झालीय. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारतासमोर द. आफ्रिकेच्या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचं आव्हान आहे...
Dec 11, 2013, 05:19 PM ISTस्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड... तिसरी वन-डे
भारत विरुद्ध इंग्लड... तिसरी वनडे... नाणेफेक जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय |
Jan 19, 2013, 12:10 PM ISTआपल्या घरात धोनी देणार इंग्लंडला मात?
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरी लढत रांचीमध्ये रंगणार आहे. दुसऱ्या वन-डेत कमबॅक केलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला असेल तर दुसरीकडे विजयाची मालिका खंडित झाल्याने इंग्लंड टीम सावध झाली असेल.
Jan 19, 2013, 09:21 AM IST