५ धर्माचे न्यायाधीश करणार तीन तलाकवर सुनावणी
सुप्रीम कोर्टात तीन तलाकवरच्या याचिकेवर सुनावणी सुरु झाली आहे. कोर्टाने साफ केलं आहे की ते फक्त तीन तलाकवर निर्णय देणार आहे. एकापेक्षा अधिक लग्नावर नाही. कोर्टाने हे देखील म्हटलं आहे की, तीन तलाकवर सुनावणी करतांना गरज पडली तर निकाह हलालवर देखील चर्चा करेल.
May 11, 2017, 12:19 PM ISTट्रिपल तलाकवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत योगी सरकार
ट्रिपल तलाकचा मुद्दा सध्या खूपच चर्चेचा विषय बनला आहे. यूपी सरकार देखील मुस्लिम महिलांच्या या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करत असल्याचं दिसत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच यावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Apr 21, 2017, 10:55 AM ISTरोखठोक : तीन तलाकला तलाक कधी?
Apr 18, 2017, 10:57 PM IST'तीन तलाक पीडितांनी हिंदू मुलांना म्हणा आय लव्ह यू'
विश्व हिंदू परिषदेच्या वादग्रस्त नेत्या साध्वी प्राची आपल्या वक्तव्यांवरून सतत चर्चेत असतात... आता त्या पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त धार्मिक विधानावरून चर्चेत आल्यात.
Apr 8, 2017, 10:31 AM ISTमुस्लिम देशात तीन तलाकवर बंदी, मग भारतात का नाही
Oct 14, 2016, 11:16 PM ISTमुस्लिम देशात तीन तलाकवर बंदी, मग भारतात का नाही
तीन तलाक वरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर बचाव करताना कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मुस्लिम देशात या तीन तलाक म्हटल्यावर तलाकला बंदी आहे तर भारतात का नाही? असा प्रश्न प्रसाद यांनी विचारला आहे.
Oct 14, 2016, 07:47 PM IST