ट्रिपल तलाक : कोर्टाच्या निर्णयावर कॉंग्रेसची प्रतिक्रीया काय?
घटनाबाह्य आणि मनमानी असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने इस्लाममधील 'ट्रिपल तलाक'वर ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रीया दिली आहे.
Aug 22, 2017, 04:24 PM ISTऎतिहासिक ट्रिपल तलाक निर्णयाबाबत १० मुख्य गोष्टी
ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टाने ऎतिहासिक निर्णय दिला असून मुस्लिम समाजातील या पद्धतीला कोर्टाने घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली असून ही बंदी यावर कायदा तयार होईपर्यंत असेल. सुप्रीम कोर्टाच्या रूम नंबर १ मध्ये ट्रिपल तलाक प्रकरणावर कोर्टाने निर्णय देत ही पद्धत अमान्य, घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले.
Aug 22, 2017, 04:17 PM ISTतीन तलाकच्या निर्णयावर बोलले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या तीन तलाक प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. तीन तलाकवर आजपासून बंदी घालून, सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. या निर्णयानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
Aug 22, 2017, 03:56 PM IST'तीन तलाक'च्या निर्णयावर देशभरात उमटल्या प्रतिक्रिया...
सर्वोच्च न्यायालयानं ट्रीपल तलाक घटनाबाह्य ठरवलंय. न्यायालयाच्या या निर्णयाचं सत्ताधारी भाजपसह देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी स्वागतच केलंय.
Aug 22, 2017, 03:15 PM IST'ट्रिपल तलाक' संदर्भात सहा महिन्यांत कायदा अस्तित्वात आला नाही तर...
सर्वोच्च न्यायालयानं आज ऐतिहासिक निर्णय दिलाय. तब्बल नऊ कोटी मुस्लीम महिलांसाठी ७० वर्षांनंतर आजची पहाट स्वातंत्र्याची नवी पहाट घेऊन आली. भारतातल्या मुस्लीम भगिनींवर असणारी ट्रिपल तलाकची टांगती तलवार आजपासून हद्दपार झालीय. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज ट्रिपल तलाक घटनाबाह्य ठरवलाय.
Aug 22, 2017, 03:09 PM ISTतीन तलाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
तीन तलाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:02 PM ISTतीन तलाक : पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त
पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त
Aug 22, 2017, 02:02 PM ISTतीन तलाक : याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया
याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:01 PM ISTतीन तलाक : प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:00 PM IST'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
Aug 22, 2017, 01:25 PM ISTलैंगिक समानतेच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे - मनेका गांधी
लैंगिक समानतेच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे - मनेका गांधी
Aug 22, 2017, 01:25 PM IST'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
'तीन तलाक' सुप्रीम कोर्टाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय. या काळात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला कायदा बनवण्याची सूचना केलीय.
Aug 22, 2017, 10:57 AM IST'तीन तलाक'चा आज ऐतिहासिक निकाल... देशाचं लक्ष!
अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ट्रिपल तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.
Aug 22, 2017, 09:05 AM ISTतीन तलाकवर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या वादग्रस्त तीन तलाकच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.
Aug 21, 2017, 07:28 PM ISTतीन तलाक बंद करा, आता बस्स झालं - पीडित मुस्लीम महिला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2017, 04:25 PM IST