मोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?
Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय.
Jan 17, 2025, 10:56 PM ISTभूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा शिर्डीत राडा
भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत राडा केला आहे. या कार्यकर्त्यांनी साई मंदिर आवारातील ड्रेसकोड विषयीच्या फलकांना काळं फासलं आहे. या प्रकरणी ३ महिला कार्यकर्त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 7, 2021, 07:41 PM ISTतृप्ती देसाई यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांना पोलिसांनी नगरच्या सुपे टोलनाक्याजवळ अडवले.
Dec 10, 2020, 01:25 PM ISTअनेक दिवसानंतर तृप्ती देसाई पुन्हा चर्चेत...
शिर्डीमध्ये लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा वाद आणखी चिघळला आहे. शिर्डी संस्थाननं लावलेले बोर्ड हटवण्याचा
Dec 8, 2020, 08:55 PM ISTसांगली | इंदुरीकर महाराजांच्या वादावर संभाजी भिडे म्हणतात....
सांगली | इंदुरीकर महाराजांच्या वादावर संभाजी भिडे म्हणतात....
Feb 19, 2020, 12:15 AM ISTइंदुरीकर महाराजांच्या वादावर संभाजी भिडे म्हणतात....
आपले प्राचीन ग्रंथ, वेध, उपनिषेध या सगळ्याचा अभ्यास करुन इंदूरीकर महाराजांनी हिंदू धर्मातील एक बाजू मांडली.
Feb 18, 2020, 07:45 PM IST'माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं, तरी संपूर्णपणे इंदुरीकरच जबाबदार राहतील'
हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची तक्रार करण्यासाठी, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी,
Feb 18, 2020, 03:13 PM ISTइंदुरीकर सम-विषम वाद | तृप्ती देसाईंना धमकी प्रकरणी स्मिता अष्टेकर पोलिसांच्या ताब्यात
हभप इंदुरीकर महाराज यांच्याकडून सम-विषम वादावर दिलगिरी व्यक्त केली असली. तरी
Feb 18, 2020, 02:37 PM ISTइंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही तृप्ती देसाई म्हणतात...
इंदोरीकरांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी तृप्ती देसाई पुण्यातून रवाना झाल्या आहेत.
Feb 18, 2020, 01:25 PM ISTअहमदनगर | माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तर हभप इंदुरीकर जबाबदार
अहमदनगर | माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तर हभप इंदुरीकर जबाबदार
Social Activist Trupti Desai Getting Agressive On Indurikar Maharaj Controversial Statement
तृप्ती देसाईंना उत्तर देण्यासाठी इंदुरीकर समर्थकांची 'चलो नगर' मोहीम
इंदुरीकर महाराजांचे समर्थक आणि तक्रारदार अशी लढाई
Feb 17, 2020, 02:44 PM ISTतृप्ती देसाईंना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात
तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतलंय.
Oct 19, 2018, 02:42 PM ISTसाईंचा शताब्दी सोहळा, पंतप्रधान मोदी आज शिर्डीत
मोदीच्या हस्ते ध्वजावतरण करुन समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप
Oct 19, 2018, 08:53 AM IST'तोकड्या कपड्यांबाबत विधान मागे घ्या, अन्यथा चोप देऊ'
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
Oct 2, 2018, 07:46 PM ISTकोल्हापुरात भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदेची हत्या
हे कृत्य केल्यावर सूर्यकांत याने जयसिंगपूर पोलिसांत जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
Jun 24, 2018, 11:31 AM IST