लोकल ट्रेनला तीन वर्षांत साडेतीन हजार कोटींचा तोटा
गेल्या तीन वर्षांत लोकल ट्रेनला सुमारे साडेतीन हजार कोटींचा तोटा सहन करावा लागलाय. वाहतुकीसाठी सोसावा लागणारा खर्च आणि प्रवाशांना स्वस्त दरात दिले जाणारे मासिक पास यामुळं हा तोटा सहन करावा लागतोय.
Jul 30, 2016, 10:49 AM ISTभंडाऱ्यात दिवसाढवळ्या वाळू तस्करी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 08:19 PM ISTबेस्टचं उत्पन्न ३ कोटी ९० लाख... तर खर्च ६ कोटी
बेस्टचं उत्पन्न ३ कोटी ९० लाख... तर खर्च ६ कोटी
Aug 5, 2015, 10:42 AM ISTठाणे महानगर पालिकेला ३९१ कोटींचा तोटा - कॅग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2015, 09:47 AM ISTज्यादा एफएसआय फायद्याचा की तोट्याचा?
ज्यादा एफएसआय फायद्याचा की तोट्याचा?
Feb 26, 2015, 09:26 PM ISTसॅमसंगच्या नफ्यात घट होण्याची शक्यता
सॅमसंगच्या तिमाही नफ्यात ६० टक्क्यांची घट येऊ शकते, असं सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने म्हटलं आहे. ही शक्यता गॅलेक्सी स्मार्टफोनच्या विक्रीत अपेक्षेपेक्षा कमी झालेला खप असू शकतो.
Oct 7, 2014, 06:27 PM ISTहितगुज- केशरोपण फायदा - तोटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 07:56 PM IST`नॅनो`ची मागणी घटली; टाटाचा गुजरात प्लान्ट बंद!
टाटा मोटर्सनं गुजरातच्या सानंद इथं उभारलेला आपला ‘नॅनो’ तयार करणारा प्लान्ट सध्या बंद केलाय. स्वस्त आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी अशी ओळख मिळवणाऱ्या ‘नॅनो’ची घटती मागणी लक्षात घेता कंपनीनं हा निर्णय घेतलाय.
Jun 14, 2014, 04:58 PM ISTएसटी १ हजार कोटी रूपयांच्या तोट्याच्या खड्डयात
राज्यातील ग्रामीण वाहतूक व्यवस्था आजारी पडण्याची शक्यता आहे. कारण एसटी एक हजार कोटी रूपयांच्या तोट्याच्या खोल खड्ड्यात गेली आहे.
Jan 28, 2014, 09:43 PM ISTआता, पेट्रोल पंपावरही ताटकळणार `बेस्ट`चे प्रवासी!
मुंबईच्या पेट्रोल पंपावर एखादी बेस्टेची बस डिझेल भरताना दिसली तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, होय ना! पण आता लवकरच हे चित्र प्रत्यक्षात दिसणार आहे.
Feb 1, 2013, 08:28 AM ISTमुंबईची 'बेस्ट' तोट्यात
मुंबईची लाईफलाईन बेस्ट आता तोट्यात असल्याचं उघड झालंय. बेस्ट परिवहनाच्या 507 बसमार्गांपैकी एकही मार्ग नफ्यात नसल्याची धक्कादायक बाब बेस्टच्या वर्धापनदिनी समोर आलीय.
Aug 9, 2012, 11:04 AM ISTटीएमटीचा त्रास, ठाणेकर झाले उदास
ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा नेहमीच वादात असते.आता अकार्यक्षम कर्मचारी आणि बंद पडणाऱ्या बसेसमुळे ठाणेकर हैराण झाले.
Nov 18, 2011, 11:50 AM IST