ऐन दिवाळीत मुंबईत कचऱ्याचा ढीग
ऐन दिवाळीत विक्रोळी, पवई, नाहूर, भांडुप परिसरात कचरा उचलणाऱ्या पालिकेच्या कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन केलंय. यामुळे या संपूर्ण विभागात कचराच कचरा दिसतो आहे.
Oct 29, 2016, 05:09 PM ISTभविष्य निर्वाह निधी थकवणाऱ्यांना दणका...
भविष्य निर्वाह निधी थकवणाऱ्यांना दणका...
Jul 29, 2016, 09:31 PM ISTथकबाकी प्रकरणी 'गुगल'च्या मुख्यालयावर छापा
१०६ अब्ज रुपयांच्या कर थकबाकी प्रकरणी जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी 'गुगल'च्या मुख्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. फ्रान्सच्या अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
May 25, 2016, 04:50 PM ISTएमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
दारू कंपन्या दुष्काळामुळे बंद करण्याची मागणी होत असतानाच आता या कंपन्यांकडे एमआयडीसीची पाण्याची तब्बल 23 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय. 2005पर्यंत सर्व कंपन्यांना समान दरानं पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर पाटबंधारे विभागानं पाणी कच्चा माल म्हणून वापरणा-या कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या पाणीदरात वाढ केली. याआधी 10 रुपयात 1 हजार लीटर पाणी मिळत होतं. तेच 2005 साली 44 रुपये 60 पैसे या दराने दिलं जावू लागलं. त्यानंतर कंपन्यांनी आरडाओरड सुरू केली.
Apr 21, 2016, 08:16 PM ISTएमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
Apr 21, 2016, 07:58 PM ISTमुख्यमंत्री विखे पाटलांच्या मुळा-प्रवराची थकबाकी माफ करणार?
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुळा प्रवरा वीज संस्थेची कोट्यवधींची थकबाकी माफ करण्याबाबत फडणवीस सरकारनं पहिलं पाऊल टाकलंय.
Mar 3, 2016, 11:08 PM ISTआयकर विभागाची व्होडाफोनला मालमत्ता जप्त करण्याची ताकीद
थकलेल्या बिलासाठी ग्राहकांकडे तगादा लावणाऱ्या काही मोबाईल कंपन्यांकडे किती थकबाकी असते याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही, कारण आयकर विभागाने व्होडाफोनला नोटीस बजावली आहे, यात, त्यांनी ‘१४ हजार २०० कोटी रुपयांची थकबाकी भरा, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल’, असा इशारा दिला आहे.
Feb 16, 2016, 10:35 PM ISTमुंबईसह कोकणातील प्राध्यापकांची थकबाकी मिळणार
मुंबई आणि कोकणातील प्राध्यापकांना ७३ कोटी रुपयांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Dec 22, 2015, 10:28 PM ISTIAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये!
सरकारकडून लाखो रूपयांचा पगार घेणारे आयएएस आणि आयपीएस अधिकारी... मात्र या बड्या अधिकाऱ्यांनीच सरकारचे करोडो रूपये थकवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. बदलीनंतरही या अधिकाऱ्यांकडेच अजुनही सरकारी घरांचा ताबा आहे... तसंच या घरभाड्यापोटीचे त्यांनी करोडो रूपये थकवल्याचं समोर येतंय.
Aug 18, 2015, 11:07 PM ISTसरकार या अधिकाऱ्यांची कोट्यवधी थकबाकी माफ करणार?
सरकार या अधिकाऱ्यांची कोट्यवधी थकबाकी माफ करणार?
Aug 18, 2015, 09:42 PM ISTIAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये!
IAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये!
Aug 18, 2015, 09:42 PM ISTनाशिक पालिकेच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका
नाशिक पालिकेच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका
Mar 25, 2015, 09:51 PM ISTपाणीपट्टी थकविणाऱ्यांत तेंडुलकर अन् ठाकरेही!
कधीही कोणताही कर न थकवणारा अशी ख्याती असलेला भारतातला सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी असलेल्या सचिन तेंडुलकरने पाणीपट्टी मात्र थकवलीय.
Jan 29, 2014, 02:05 PM IST