दारु किती प्रमाणात आणि कशी घ्यावी... पाहा, काय सांगतायत डॉक्टर
दारु किती प्रमाणात आणि कशी घ्यावी... पाहा, काय सांगतायत डॉक्टर
Dec 31, 2014, 11:16 PM ISTकाय घडलं होतं ‘त्या’ रात्री, सांगतोय अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ २००७ साली वर्ल्डकप दरम्यान वेस्ट इंडीजच्या समुद्र किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी त्याच्यावर खूप टीकाही झाली होती तसंच त्याला एका मॅचसाठी निलंबितही करण्यात आलं होतं. त्याच्यावर तेव्हा ही परिस्थिती का ओढावली होती, या प्रश्नाचं उत्तर फ्लिंटॉफनं आत्ता कथन केलंय.
Sep 13, 2014, 01:57 PM IST‘दारु पिऊन गाडी चालवू नका’; ‘झी २४ तास’ची मोहीम
‘डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ ही मोहीम रोजच राबवली जाते पण, नवीन वर्षाच्या या सप्ताहात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्यानं दरवर्षी मुंबई ट्राफिक पोलीस या सप्ताहात ‘डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ ही मोहिम रात्री उशीरापर्यंत राबवतात. त्यामुळे केवळ या आठवड्य़ात नाही तर ‘कधीही दारु पिऊन गाडी चालवू नका’ असं आवाहन झी मीडिया मुंबईकरांना करतेय.
Dec 30, 2013, 10:24 AM IST`ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह` नको... घ्या ‘पार्टी हार्ड ड्रायव्हर्स’ची मदत!
३१ डिसेंबर आता काही दिवसांवर आलाय. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झालीय. पार्टीमध्ये तुम्ही जर दारू पिणार असाल तर तुमची गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हर पुरविण्याचीही खबरदारी घेतली जातेय.
Dec 29, 2013, 10:04 AM IST'थोडी सी शराब'... आमीर सापडला वादात
आमीर खान प्रोडक्शननिर्मित सत्यमेव जयते हा पुन्हा एकदा वादात सापडलाय. ‘ज्यांना दारु प्यायची असेल त्यांनी थोडी थोडी प्या’ हे आमीरचं वक्तव्यं आता चर्चेचा विषय ठरलंय.
Jul 12, 2012, 11:30 AM IST