दिल्लीत प्रदूषण वाढले, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
राजधानी दिल्लीत प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलीये. धूर आणि धुक्याने दिल्ली झाकोळून गेलीय.
Nov 6, 2016, 02:28 PM ISTदिल्लीत वायू प्रदूषण, 1800 शाळांना सुट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2016, 02:41 PM ISTवन रँक, वन पेन्शन : निवृत्त सैनिकाची आत्महत्या
वन रँक, वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 2, 2016, 11:36 AM ISTदिल्लीत 20 नोव्हेंबरला मराठा मोर्चाचे आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2016, 02:53 PM ISTदिल्लीत 20 नोव्हेंबरला मराठा क्रांती मूक मोर्चा
मराठा क्रांती मूक मोर्चाचं दिल्लीतही आयोजन करण्यात आलंय. येत्या 20 नोव्हेंबरला दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे.
Oct 30, 2016, 12:45 PM ISTनवी दिल्ली : अंगाचा थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडीओ
नवी दिल्लीत अंगाचा थरकाप उडवणारा अपघाताचा एक व्हिडीओ समोर आलाय.
Oct 27, 2016, 01:53 PM ISTफटाक्यांच्या स्फोटात एकाचा मृत्यू, पाच जखमी
ऐन दिवाळीच्या तोंडावर उत्तर दिल्लीच्या नवा बाजार भागात मंगळवारी फटाक्यांचा स्फोट झाला. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर पाच जण जखमी झाले.
Oct 25, 2016, 06:34 PM IST11 वर्षानंतर दिल्लीमध्ये भारताचा पराभव
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला अखेरच्या क्षणी पराभवाचा सामना करावा लागला.
Oct 21, 2016, 11:01 AM ISTविजयाची मालिका संपली, किवींकडून भारताचा पराभव
भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धची विजयाची मालिका अखेर संपली आहे.
Oct 20, 2016, 09:42 PM ISTसचिन तेंडुलकर 24 वर्षांत रन्ससाठी धावला तब्बल 353 किलोमीटर
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानले जाते. क्रिकेटमधील अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत. क्रिकेट जगतातील शिखरावर तो आहे.
Oct 15, 2016, 10:33 AM ISTउत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची चाहूल
उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम इथं तुफानी बर्फवृष्टी झालीय.
Oct 13, 2016, 08:44 AM ISTदिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, फ्लाइंग ऑब्जेक्ट पाडण्याचे आदेश
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने दिल्ली आणि एनसीआरमध्ये कोणत्याही प्रकारच्या यूएवी म्हणजे माणवरहित यान, रिमोटवर चालणारं हेलिकॉप्टर किंवा मायक्रोलाइट एयर क्राफ्ट, ग्लाइडर, पॅरा ग्लाइडर आणि हॉट एयर बलूनवर बंदी लावली आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.
Oct 10, 2016, 11:09 PM IST'हल्ल्याचे पुरावे देऊन पाकला उघडं पाडा'
'हल्ल्याचे पुरावे देऊन पाकला उघडं पाडा'
Oct 4, 2016, 05:25 PM ISTदिल्लीत ओबीसी हक्क परिषदेचा मोर्चा
Sep 28, 2016, 12:05 AM ISTभररस्त्यात तरुणीवर २२ हून अधिक वेळा करून हत्या
भररस्त्यात तरुणीवर २२ हून अधिक वेळा करून हत्या
Sep 20, 2016, 03:36 PM IST