मुंबई-दिल्ली केवळ 70 मिनिटांत... विमानाहून कमी किंमतीत!
लवकरच तुम्हाला मुंबई - दिल्ली असा प्रवास केवळ 70 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी विमानाच्या तिकिटांसाठी तुम्हाला जेवढे पैसे खर्च करावे लागतात त्याहूनही कमी किंमतीत...
Jan 27, 2017, 09:34 PM ISTराजपथावर महाराष्ट्राचा सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2017, 11:58 PM ISTउपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अडचणीत, केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सीबीआयने आप सरकारच्या सोशल मीडिया अभियान टॉक टू एकेमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत सिसोदिया आणि इतरांची प्राथमिक चौकशी सुरु केली आहे.
Jan 19, 2017, 11:09 AM ISTचीनने भारताला दिली धमकी, १० तासात आमचे जवान दिल्लीत पोहोचतील!
भारताला चीन मीडियाने धकमी दिली आहे. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर चीनचे जवान केवळ १० तासात राजधानी दिल्लीत पोहोचतील. चीन मीडियाने आग ओकताना म्हटले आहे की, युद्ध झाले तर चीनी सैनिकांचा ताफा ४८ तासात पॅराशूटच्या माध्यमातून १० तासात दिल्लीत पोहोचतील.
Jan 18, 2017, 03:58 PM ISTप्रँकच्या नावाखाली तरुणीला किस करुन पळणाऱ्या तरुणाला अटक
प्रँक व्हिडीओ बनवण्याच्या नावाखाली तरुणींना किस करुन पळणाऱ्या सुमितला अटक करण्यात आलीये. दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केलीये.
Jan 13, 2017, 03:58 PM ISTराजधानी दिल्लीत अस्सल मराठी जेवणाचा आस्वाद घ्या!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2016, 02:00 PM ISTआता, हवेत उडणाऱ्या महालातून करा डोमॅस्टिक रुटवर प्रवास!
'बोईंग 747' म्हणजे खऱ्या अर्थाने जंबो जेट... एअर इंडियाने आता बोईंग 747 डोमेस्टीक रूट्सवरही फ्लाय करण्याचा निर्णय घेतलाय. तब्बल 426 प्रवाशांना वाहून नेण्याची या विमानाची क्षमता आहे. 2017 च्या सुरूवातीपासून एअर इंडियाच्या डोमेस्टीक रूट्सवर बोईंग 747 ने प्रवास करणं शक्य होणार आहे.
Dec 28, 2016, 07:33 PM ISTनोटाबंदीला 50 दिवस, सहा मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक
नोटाबंदीच्या निर्णयाला आज 50 दिवस पूर्ण झालेत. सरकारच्या या निर्णयानं देशभरात सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतोय. आज त्याच अनुषंगानं उपाययोजना करण्यासाठी आज सहा मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक होणार आहे.
Dec 28, 2016, 07:26 AM ISTदिल्लीतील प्रसिद्ध रिगल थिएटर बंद होणार
नेते, अभिनेते आणि सामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिल्लीतील रिगल चित्रपटगृह आता अखेरच्या घटका मोजत आहे. चित्रपटगृह चालवणं परवडत नसल्यानं रिगल चित्रपटगृह आता बंद पडणार आहे. दंगल हा अखेरचा चित्रपट रिगलमध्ये लावण्यात आला आहे. त्यानंतर दिल्लीतल्या सिंगल स्क्रीन युगाचा कायमचा अस्त होणार आहे.
Dec 27, 2016, 02:56 PM ISTनजीब जंग यांचा दिल्लीच्या उप-राज्यपालपदाचा अचानक राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2016, 11:59 PM ISTदिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा
दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा भारत सरकारकडे सोपवला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ते शिक्षण क्षेत्रात परत जातील असं म्हटलं जातंय.
Dec 22, 2016, 07:16 PM ISTदिल्ली रेल्वे स्टेशनवर 31 लाखाची रोकड जप्त
विविध ठिकाणाहून नोटा जप्त करण्याचा सिलसिला सुरुच आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर तब्बल 31 लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Dec 22, 2016, 11:35 AM ISTमहाराष्ट्र राज्याचा चित्ररथ २६ जानेवारीला दिल्लीत संचलन करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:50 PM ISTदिल्लीत राजपथावर गरजणार टिळकांची प्रतिज्ञा
अनेकदा २६ जानेवारीच्या परेडमध्ये राज्याच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ठ चित्ररथाचे पारितोषिक मिळाले आहे.
Dec 21, 2016, 11:23 AM ISTनिर्भया प्रकरणाला चार वर्ष, दिल्लीत कारमध्ये तरुणीवर बलात्कार
दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाला चार वर्ष पूर्ण झाली. धक्कादायक म्हणजे याच दिवशी अशीच एक घटना राजधानीत समोर आली आहे. दिल्लीत मोतीबाग परिसरात एका कारमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली.
Dec 16, 2016, 05:35 PM IST