धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त
सोनं खरेदीसाठीही हा दिवस फार चांगला आणि उत्तम असल्याचं मानलं जातं
Oct 12, 2017, 04:03 PM ISTदिवाळी २०१७: दिवाळीआधी या सवयी बदला, होईल लाभ
दिवाळी सण देवी लक्ष्मीच्या आगमनाचा सण. असे मानले जाते की, दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. सोबतच घरात लक्ष्मीचं वास्तव्य राहतं.
Oct 12, 2017, 03:24 PM ISTदिवाळीत या ७ गोष्टी आर्वजून टाळा
दिवाळीला कोण कोणत्या गोष्टी कराव्यात तशाच कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे देखील काही नियम आहेत.
Oct 12, 2017, 03:00 PM ISTदिवाळी २०१७ : दीपावली शुभेच्छापत्रे, मेसेजेस!
दिवाळी जवळ आली की, मित्रांना, आप्तांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या मेसेजेसची शोधाशोध सुरू होते. अशावेळी काहींना ते मिळतात किंवा काहींनी पाठवलेले फॉरवर्ड केले जातात.
Oct 11, 2017, 10:26 AM ISTदिवाळी २०१७ : जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त!
दिवाळीचा जल्लोष देशभरात सुरू झाला आहे. पाच दिवस चालणा-या दिव्यांच्या महोत्सवासाठी नागरिकांमध्ये आनंद दिसतो आहे. हिंदू संस्कृतीत दिवाळी या सणाला मोठे महत्व.
Oct 10, 2017, 04:38 PM ISTदिवाळी २०१७ : २७ वर्षांनी आलाय दुर्मिळ योग, या मुहूर्तावर करा खरेदी आणि पूजा
प्रत्येक वर्षी कार्तिक मासाच्या अमावसेच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळीला फारच शुभ योग जुळून आला आहे. यंदा दिवाळी १९ ऑक्टोबरला आली आहे.
Oct 10, 2017, 02:00 PM ISTसोने खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?
सणासुदीला सोने खरेदी करणं ही भारतीय परंपरा. दिवाळीच्या दिवसांमध्ये किंवा धनत्रयोदशीला सोने खरेदी केले जाते. त्यासोबतच साडे तीन मुहूर्तांमध्ये भारतात सर्रास सोने खरेदी केली जाते. पण दिवाळीत हा ओघ अधिक असतो.
Oct 9, 2017, 05:55 PM ISTDiwali 2017: धनत्रयोदशीच्या पूजेची आणि मुहूर्ताची योग्य वेळ
दिवाळी पाच दिवसांचा उत्सव असतो. या पाच दिवसाच्या उत्सवाची सुरूवात धनत्रयोदशीपासून होते. यावेळी धनत्रयोदशी ही मंगळवारी १७ ऑक्टोबरला आहे.
Oct 9, 2017, 05:34 PM IST