BhauBeej 2023 : भाऊबीजेला लाडक्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट, आयुष्यभर लक्षात राहील!
Bhaubeej gift for sisters : भाऊबीज निमित्ताने फायनान्स गोष्टींचा प्रत्यक्षात अवलंब केल्यास भवितव्य समृद्ध होऊ शकेल. या गोष्टी उज्जवल भविष्यासाठी फायदेशीर ठरतात.
Nov 15, 2023, 02:38 PM ISTViral Video : डायरेक्ट धावत्या स्कॉर्पिओवरुन आतषबाजी; आता अटक होणार!
फटाके फोडतोनाचा अतिशय खतरनाक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत धावती कार आणि बाईकवर फटाके पोडण्यात येत आहेत.
Nov 14, 2023, 07:43 PM ISTदिवाळीला लोकांनी गुगलवर काय सर्च केलं? सुंदर पिचई यांनी दिलं उत्तर!
Google Most Searched Questions: दिवाळी हा भारतीयांचा महत्त्वाचा सण असतो. अनेक नवीन गोष्टींची सुरुवात दिवाळीपासून केली जाते.
Nov 14, 2023, 04:45 PM ISTकिमान खर्चात कमाल आनंद... भाऊबीजेसाठी बहिणीला द्या 'हे' भन्नाट गिफ्ट्स
यंदा भाऊबिजेला बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी, याचे उत्तर तुम्हाला मिळत नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला काही भेटवस्तू सूचवत आहोत. या भेटवस्तू तुम्ही तुमच्या बहिणीला दिल्यास तिला खूप आनंद होईल.
Nov 13, 2023, 05:46 PM ISTपत्नीला करा खुश; दिवाळी पडाव्या निमित्त 'या' भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय
पत्नीला करा खुश; दिवाळी पडाव्या निमित्त 'या' भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय
Nov 13, 2023, 05:34 PM ISTDiwali 2023 : दिवाळीला देवी लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी असं करा लक्ष्मीपूजन! 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा, पाहा VIDEO
Laxmi Ganesh Puja 2023 : आली माझी घरी ही दिवाळी! आपल्या घरावर आणि कुटुंबातील सदस्यांवर कायम लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून पूजा केली जाते. म्हणून यंदा दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त, पूजा विधी, साहित्य जाणून घ्या सर्व गोष्टी.
Nov 11, 2023, 01:14 PM ISTमुंबईकरांनो इथे लक्ष द्या! दिवाळीत धुमधडाका आता फक्त दोनच तास... कोर्टाचे कठोर आदेश
Diwali 2023 : वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना आव्हान केलं आहे. तसंच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिवाळीत फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासांचा अवधी दिला आहे.
Nov 10, 2023, 06:04 PM ISTसोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क
Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र मंगलमयी वातावरण पाहायला मिळत आहे. पण, नोकरदार वर्गाचा एक भाग असाही आहे ज्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.
Nov 10, 2023, 03:35 PM IST
Video : धनत्रयोदशीला दारात काढा सुरेख रांगोळी, प्रियजनांचं मन होईल प्रसन्न
Dhanteras Diwali Rangoli : दिवाळी म्हटलं की दारा सुरेख रांगोळी हवीच...मग आज धनत्रयोदशीला दारात रांगोळी काढून वातावरण प्रसन्न करा.
Nov 10, 2023, 10:07 AM ISTदिवाळीला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला रांगोळी काढावी?
Rangoli Vastu Tips in Marathi: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ प्रसंगावर विविध रंगांचा वापर करून रांगोळी बनविण्याची प्रथा आहे. दिवाळीत रांगोळी वास्तूशास्त्रानुसार काढल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते.
Nov 9, 2023, 06:31 PM ISTVasu Baras 2023: काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण... जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व
गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार 'अश्विन' हा सण साजरा होतो.
Nov 9, 2023, 01:57 PM ISTदिवाळी साजरी करताना घ्या हृदयाची काळजी, फटाक्यांमुळे येईल हार्टअटॅक?
Health News : दिवाळी आनंदाचा सण. फटाके आणि मिठाई या सणाची उत्कंठा वाढवतात. पण या उत्साहात आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं महागात पडू शकते. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार किंवा न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहेत त्यांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.त्यात मुंबई आणि उपनगरात हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळतेय. त्यामुळे दिवाळीत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये.
Nov 8, 2023, 09:47 PM ISTAjit Pawar : 'नाईलाजानं मला...', दिवाळीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!
Ajit Pawar On Dengue : काहीही झालं तरी पवार कुटूंब दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र येतं. मात्र, आता फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार आमने सामने कसे येणार? असा सवाल विचारला जात होता.
Nov 8, 2023, 07:34 PM ISTDiwali 2023: फटाक्यांवर 'सुप्रीम' बॅन, 'या' राज्यात फटाक्यांवर बंदी, महाराष्ट्रात काय स्थिती?
Diwali 2023 : देशातल्या अनेक राज्यात वायूप्रदुषणाचं संकट ओढावलंय. आता दिवाळीत फटाके फोडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश राज्यात लागू होणार आहेत. वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर लगाम घालण्याचं काम त्या त्या राज्यांचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
Nov 8, 2023, 05:55 PM ISTDiwali 2023: 'या' इको-फ्रेंडली Gift ideas ने प्रियजनांचा आनंद करा द्विगुणीत
दिवाळी उत्सवात आपण भेटवस्तूंची देवाणघेवाण करतो. पण खूपदा आपल्या उत्सवांच्या पर्यावरणावर परिणामा होतो. म्हणूनच या बद्दल आपण पर्यावरणपूरक दिवाळी भेटवस्तू निवडणे हा उत्तम मार्ग आहे. तर आज जाणून घेऊया सात इको-फ्रेंडली दिवाळी भेटवस्तू आयडियाज ज्या केवळ आनंदच पसरवत नाहीत तर पर्यावरणाची कालजी देखील घेतात.
Nov 8, 2023, 04:34 PM IST