Diwali Rangoli Designs Video : दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा आहे. आज भगवान कुबेर, माता लक्ष्मी आणि धन्वंतरीची पूजा केली जाते. यादिवशी नवीन वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात आज खरेदी करणात येणारी वस्तूमधून 13 पट अधिक लाभ होतो. सण म्हटलं की भारतात दारात सुरेख आणि अप्रतीम रांगोळी हवीच. आज धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2023 Rangoli Designs)निमित्ताने आम्ही तुम्हाला धनाची देवता कुबेर यांची प्रतिमा आणि धनाची पेटी यांची रांगोळीच्या विविध रंगाने सुंदर रांगोळी साकारा. (easy Dhanteras rangoli for diwali rangoli designs video )
ही रांगोळी नक्कीच तुमच्या घराची शोभा वाढवतील.
ही सोपी आणि सुरेख रांगोळी प्रत्येकाचं मन प्रसन्न करेल. रांगोळीच्या माध्यमातून द्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
विविध रंगाने रेखाटलेली ही रांगोळी दिवाळीचा आनंद द्विगुणीत करेल.
धनत्रयोदशीची ही रांगोळी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेराला प्रसन्न करेल.
ही रांगोळी पाहण्यासाठी प्रत्येक जण तुमच्या दारावर येईल.
रंगाची संगतीने सुरेख रांगोळी रेखाटा आणि स्टेट्सवर फोटो किंवा व्हिडीओ ठेवा नक्की तुम्हाला प्रत्येकाकडून तुमचं कौतुक होईल.