चंद्रपुरात आजही होते रेड्यांची झुंज
चंद्रपूर शहरात नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला रेड्यांची झुंज होते.
Oct 31, 2016, 11:19 PM ISTदिवाळीत या गावातील महिला करतात ७० कोटींची कमाई
गुजरातमधील उत्तरसंडा हे देश आणि जगात आपल्या पापड उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मठिया आणि चोराफली हे दोन आणखी तेथील प्रसिद्ध गोष्टी. दिवाळीच्या दिवसात यांना खूप मागणी असते. त्यामुळेच येथील महिला जवळपास दिवाळीमध्ये ७० कोटींचा व्यवसाय करतात.
Oct 31, 2016, 07:56 PM ISTझी २४ तासच्या उपक्रमाशी प्रेरित झाले गावकरी, जवानांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी
झी २४ तास वृत्तवाहिनीवरच्या आपला सैनिक आपली दिवाळी या कार्यक्रमानं प्रेरित होऊन, नाशिक जिल्ह्यातल्या सैनिकाच्या कुटुंबियांसोबत गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. आदिवासी भागातल्या हर्सूल गावामधल्या तरुणांनी हा उपक्रम राबवला.
Oct 31, 2016, 06:17 PM ISTअंधमित्र १४ वर्षांपासून दिवाळीला सीमेवर जवानांना भेटतात
दिवाळी निमित्तानं पुण्यातला मित्रांचा एक समूह सीमेवर जाणार आहे. विशेष म्हणजे मित्रांच्या या समूहातले बरेच जण दृष्टिहीन आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी प्रेमाने दिलेला फराळ आणि ग्रिटिंग्जही ते तिथे भारतीय सैन्याला सोपवणार आहेत. सोबतच सचिन, विराट, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मानं दिलेली क्रिकेट किटही ते जवानांना देणार आहेत.
Oct 31, 2016, 05:42 PM ISTमुंबईत फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण
मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली असली तरी फटाके उडवण्यापासून ते दूर राहू शकलेले नसल्याचं पुढं आलंय.शनिवारी फटाके उडवण्याचं प्रमाण कमी असल्याचं दिसून आलं मात्र रविवारी मुंबईकरांनी याची भर काढली आणि मोठ्या प्रमाणात फटाके उडवले. यामुळे मुंबईकतलं वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि ओझोनच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं.
Oct 31, 2016, 05:26 PM ISTदिवाळी सेलिब्रेशन
Oct 31, 2016, 01:48 PM ISTबराक ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाउसमधील ओव्हल कार्यालयात पहिल्यांदा दिवा लावून दिवाळी साजरी केली आणि अशी आशा व्यक्त केली की येणाऱया पुढच्या नेत्यांनी देखील ही पंरपरा कायम ठेवावी.
Oct 31, 2016, 01:21 PM ISTपंतप्रधान मोदींनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यावर्षी दिवाळीचा सण जवानांसोबत साजरा केला. यंदा मोदींनी भारत-चीन सीमेचं रक्षण करणाऱ्या इंडो तिबेटीयन आणि लष्कराच्या डोगरा रेजिमेंटसोबत आपली दिवाळी साजरी केली. पंतप्रधान हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये जवानांशी संवाद साधला.
Oct 30, 2016, 03:19 PM ISTयंदाची दिवाळी भारतीय लष्कराला समर्पित - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2016, 02:51 PM ISTमोदींची जवानांसोबत दिवाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2016, 02:49 PM ISTदिवाळीनिमित्त रोषणाईने सजली दुबई
दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि रोषणाईचा सण. दिवाळीत सगळीकडे पहायला मिळते ती रोषणाई. घर लाईटिंग्स, कंदिल, दिवे यांनी सजवलं जातं. भारतात तर दिवाळी साजरी होतेच पण जे भारतीय परदेशात राहतात ते देखील परदेशात दिवाली साजरी करतात. दुबईमध्ये देखील याची एक झलक पाहायला मिळाली. दिवाळी निमित्त दुबई देखील रोषणाईने चमकून दिसत होती.
Oct 30, 2016, 01:49 PM ISTचुकूनही महालक्ष्मीचा असा फोटो खरेदी करु नका...नाहीतर होईल नुकसान
हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. दिवाळीतील मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मी मातेच्या पुजेचे महत्त्व अधिक असते. लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी तसेच तिची कृपादृष्टी कायम राहण्यासाठी तिची या दिवशी मनोभावे पूजा केली जाते.
Oct 30, 2016, 01:28 PM ISTसंयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात पहिल्यांदाच साजरी झाली दिवाळी
यंदा प्रथमच संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातही दिवाळी साजरी करण्यात आली.
Oct 30, 2016, 12:02 PM ISTलक्ष्मीपुजनाच्या दिवशी करा ही कामे
आज आहे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा केल्याने तिची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. त्यासाठी करा खालील कामे
Oct 30, 2016, 11:19 AM ISTVIDEO : दीपिका - विननं दिल्यात दिवाळीच्या शुभेच्छा!
अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता विन डिझेल यांनी समस्त भारतवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.... त्याही अनोख्या ढंगानं...
Oct 29, 2016, 08:11 PM IST