कॅग शिफारशींचं नेमकं होतं तरी काय?
राज्यातील शासकीय यंत्रणेत आणि विविध विभागांमध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार समोर आणण्याचं काम कॅगतर्फे केलं जातं.
Apr 11, 2017, 03:50 PM ISTकाय मिळाले यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशातून...
यावर्षीचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर गाजले. विरोधक सुरुवातीपासून कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारविरोधात आक्रमक होते.
Apr 7, 2017, 10:23 PM ISTब्लॉग : शेतकऱ्यांचं कैवार 'दाखवायला' राजकीय पक्षांची चढाओढ
दीपक भातुसे
प्रतिनिधी, झी मीडिया
Mar 10, 2017, 01:02 PM ISTपक्षनिष्ठा, घराणेशाही, बंडखोरी आणि....
राजकीय वस्तुस्थितीचे सार या मॅसेजमध्ये दडलेलं आहे आणि हिच खरी आपल्या राजकारणातील वस्तुस्थिती आहे.
Feb 14, 2017, 04:07 PM ISTमुख्यमंत्र्यांना निवडणूक निकालाने फायदा
राज्यातील नगरपालिका निवडणुकींच्या निकालाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपामधील स्थान अधिक पक्के झाले असून त्यांच्या नेतृत्वावर या निकालाने शिक्कामोर्बत केले आहे.
Nov 29, 2016, 08:02 PM ISTमुख्यमंत्री फडणवीसांचे तुकाराम मुंढेंना 'अभय'
नवी मुंबई महापालिकेतील आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी निलंबित ठेवला आहे.
Nov 2, 2016, 07:27 PM ISTपंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांविषयी दीपक भातुसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 08:38 PM ISTआवाज कुणाचा?
( दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई ) लोकसभा निवडणुकीत केंद्रात एक हाती सत्ता आणि त्यानंतर 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतची सर्वाधिक चांगली कामगिरी केल्यामुळे भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला होता. राज्यातील जनता आता आपल्याबरोबरच आहे असा समज भाजपाला झाला होता.
Apr 26, 2015, 08:26 PM IST