दुष्काळावर मात, कुटुंबाला साथ - पैठणमधील लक्ष्मीबाईचा संघर्ष
दुष्काळावर मात, कुटुंबाला साथ - पैठणमधील लक्ष्मीबाईचा संघर्ष
Sep 11, 2015, 09:12 PM ISTकुटुंबांना साथ, दुष्काळावर मात - पोटाची खळगी भरण्याची वाणवा
कुटुंबांना साथ, दुष्काळावर मात - पोटाची खळगी भरण्याची वाणवा
Sep 11, 2015, 08:46 PM ISTदुष्काळावर मात, कुटुंबाला साथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2015, 09:06 PM ISTदुष्काळावर मात, घरच्याघरी हिरवा चारा
मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडलाय. त्यात येणा-या काळात पाणी आणि चा-याची भीषण टंचाई भेडसावणारेय. मात्र यावरच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या औरंगाबाद कृषी विज्ञान शाखेनं तोडगा काढलाय.... या तोडग्याद्वारे भर उन्हाळ्यातही अत्यल्प पाण्यात हिरवा चा-याची सोय घरच्याघरी करता येणारेय. पाहूयात झी मीडियाचा स्पेशल रिपोर्ट...
Dec 24, 2014, 10:38 PM IST... आणि इथं दुष्काळही हरला! (जागतिक जल दिन)
मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीय. टँकरही पाण्याची समस्या सोडवू शकलेले नाहीत. अशा भीषण परिस्थितीत दौलताबाद ग्रामपंचायतीने जलफेरभरणाचा आगळावेगळा उपक्रम राबवून दुष्काळावर मात केलीय. जागतिक जल दिनी ‘झी २४ तास’चा हा खास रिपोर्ट...
Mar 22, 2013, 09:06 AM IST