दूध

हॉकी खेळाडूनं मॅच सोडून बाळाला पाजलं दूध

मल्याळम मॅग्झिन गृहलक्ष्मीच्या कव्हर पेजवर अभिनेत्री गीलू जोसेफचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

Apr 2, 2018, 08:43 PM IST

दूध किंंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅक्नेचा त्रास वाढतो का ?

  तुम्हांला अ‍ॅक्नेचा त्रास वारंवार होत असल्यास त्यामागील नेमके कारण तुम्ही वेळीच शोधणे गरजेचे आहे. 

Mar 30, 2018, 10:52 PM IST

परीक्षा देतानाच बाळाला दूध पाजतेय ही आई, फोटो व्हायरल

अफगाणिस्तानच्या निली शहरात परीक्षा देणाऱ्या महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटो परीक्षा देणारी महिला आपल्या बाळाला ब्रेस्टफिडिंग करतेय. हा फोटो अफगाणिस्तानच्या एका विद्यापिठाच्या प्रवेश परीक्षे दरम्यानचा आहे.

Mar 23, 2018, 01:26 PM IST

उन्हाळात केसांचे पोषण करतील हे ३ हेअर मास्क!

उन्हाळ्यात धूळ, प्रदषूण, कडक ऊन यांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी काही घरगुती मास्क फायदेशीर ठरतात.

Mar 15, 2018, 12:38 PM IST

फूड पॉयझनिंगवर काही घरगुती उपाय!

बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्रास बाहेरचे खाल्ले जाते. 

Jan 24, 2018, 01:49 PM IST

दूधासोबत खारीक खाण्याचे '8' फायदे

खारीक म्हणजेच सुकवलेले खजूर. अनेक गोडाच्या पदार्थांमध्ये, लाडू, खीर अशा पदार्थांमध्ये खारीक हमखास वापरले जाते.

Jan 23, 2018, 08:09 AM IST

पोलिसांनी नववर्षानिमित्ताने लोकांना पाजलं दूध

अंबरनाथ पोलिसांनी अंबरनाथ पश्चिमेच्या विम्को नाक्यावर नाकाबंदी तर लावलीच, शिवाय बाजूलाच दूध वाटप केलं. 

Jan 1, 2018, 02:52 PM IST

मुंबईत छापील किंमतीपेक्षा दुधाच्या पिशवीमागे, १ रूपया घेण्याचं प्रमाण जास्त

मुंबईत बहुतांश ठिकाणी, किंवा एखाद्या नामांकित कंपनीचं दुधाची पिशवी खरेदी करताना, १ रूपया जास्त मागितला जातो.

Dec 7, 2017, 03:04 PM IST

जनावरांना आईप्रमाणे दूध पाजणारी महिला, Photo Viral

मिशलिन स्टार अवॉर्ड विजेता शेफ विकास खन्नाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत. 

Nov 24, 2017, 04:28 PM IST

दुधात मध मिसळून पिण्याचे फायदे

मध आणि दूध हे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. दररोजच्या आहारात दूध तसेच मधाचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यातच जर दुधात मध टाकून प्यायलास फायदे दुपटीने वाढतात. 

Nov 9, 2017, 10:52 PM IST

राज्य सरकारचा दणका; गोकुळ दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त?

राज्य सरकारनं गोकुळ दूध संघाला दणका दिला आहे. सरकारी आदेश डावलत गाईचं दूध खरेदीचा दर कमी केल्या प्रकरणी सरकारनं गोकुळ दूध संघाला नोटीस बजावली आहे. या उल्लंघनासाठी संचालक मंडळ सहा वर्षांसाठी बरखास्त का करु नये अशी विचारणा, पुणे सहकार विभागाच्या विभागीय उपनिबंधकांनी नोटीसद्वारे गोळुळ दूध संघाकडे केली आहे.

Nov 7, 2017, 11:02 PM IST

शेतकऱ्यांना दर द्यायला खाजगी दूध उत्पादकांचा नकार

राज्य सरकारनं शेतक-यांच्या दुधाला २७ रुपये प्रति लिटर दर देण्याचे आदेश दिले असले तरी, हा दर द्यायला खाजगी दूध उत्पादक तयार नाहीत. 

Sep 17, 2017, 10:06 PM IST

बोकड 'अजूबा' चक्क दूध देतो!

आजपर्यंत तुम्ही गाई म्हशी शेळी दूध देताना पाहिलं असेल.. मात्र एखादा बोकड जर दूत देतो म्हंटलं तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आज आम्ही तुम्हाला गोंदिया जिल्ह्यातल्या पिपरटोला गावातील अशा बोकडाची ओळख करून देणार आहोत, जो चक्क दूध देतो.

Aug 1, 2017, 11:27 AM IST