तीन बॅंकांचे होणार विलीनीकरण, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन बॅंकांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. विलीनीकरणानंतर ही बँक देशातील तिसऱ्या क्रमांकाची बँक ठरणार आहे.
Jan 2, 2019, 07:50 PM ISTमुंबईतील वरळीत देना बॅंकेची मोबाईल एटीएम सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2016, 11:09 PM ISTगिरगावमधील दीडशे कुटुंबीयांना नोटीस, अनेक जण होणार बेघर
येथील गिरगावमधील देनावाडीत राहणाऱ्या दीडशे कुटुंबियांना देना बँकेनं घरं सोडण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. अधिकाऱ्यांना राहण्यासाठीच्या जागेचं निमित्त करत देना बँक संपूर्ण वाडी हडप करत असल्यानं याविरोधात सर्व भाडेकरु एकत्र आलेत. कायदेशीर लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धारही भाडेकरुनी व्यक्त केलाय.
Jan 2, 2014, 09:26 AM IST