... म्हणून मी मराठा आरक्षण खटल्यात युक्तिवाद केला नाही; महाधिवक्ता कुंभकोणींचा गौप्यस्फोट
महाधिवक्ता म्हणून या प्रकरणात युक्तिवाद करणे त्यांचे कर्तव्य होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही.
Sep 13, 2020, 07:12 PM IST... हा तर सरकार पुरस्कृत दहशतवाद; देवेंद्र फडणवीसांची महाविकासआघाडीवर टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉटसएपवर फॉरवर्ड केल्यामुळे कथित शिवसैनिकांकडून शुक्रवारी कांदिवली येथे राहणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. ही घटना म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Sep 12, 2020, 05:29 PM ISTएकनाथ खडसेंच्या टीकेला अमृता फडणवीसांकडून प्रत्युत्तर, म्हणाल्या...
समजा अमृता फडणवीस यांनी एखादा व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का?,
Sep 12, 2020, 04:46 PM ISTमला उध्वस्त करण्याचे काम, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्रास - एकनाथ खडसे
उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आला, त्याला बाजूला सारले गेले अशी खंत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
Sep 10, 2020, 02:51 PM IST'...महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही झालं नाही' कंगना प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया
'जर अनधिकृत बांधकाम असेल, तर कारवाई जरुर व्हावी, परंतु...'
Sep 9, 2020, 07:35 PM IST'जलयुक्त शिवारच्या ०.१७% कामाचं मूल्यमापन अचूक कसं?', कॅगच्या अहवालावर भाजपचा सवाल
फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना असफल झाल्याचा ठपका कॅगने ठेवला.
Sep 9, 2020, 07:11 PM ISTसहकारी बँका बुडवणाऱ्या संचालकांची निवडणूक बंदी महाविकासआघाडी सरकारने उठवली
देवेंद्र फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय महाविकासआघाडी सरकारने बदलला
Sep 8, 2020, 08:16 PM ISTकॅगच्या अहवालात जलयुक्त शिवार योजना असफल झाल्याचा ठपका
आता कॅगने या योजनेमुळे मूळ उद्दिष्टांची पूर्ती झालीच नसल्याचे म्हटले आहे.
Sep 8, 2020, 06:19 PM ISTफडणवीस दिल्लीचे ब्लू आय बॉय; महाराष्ट्रासाठी एवढं तरी करावं- राजेश टोपे
हे साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला ३०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.
Sep 8, 2020, 04:32 PM ISTविचार केला त्याहून जास्त 'नॉटी'; राऊतांना अमृता फडणवीसांचा टोला
मुंबई Mumbai शहराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिला शिवसेनेकडून होणारा विरोध ...
Sep 8, 2020, 09:39 AM ISTउद्धव ठाकरे, शरद पवारांना धमक्यांचे फोन, फडणवीस म्हणतात...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमक्यांचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
Sep 7, 2020, 08:46 PM ISTड्रग प्रकरणी एनसीबीने कंगनाची चौकशी करावी- सचिन सावंत
कंगनाची पाठराखण करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाईही केलेली नाही.
Sep 7, 2020, 08:25 PM ISTकंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देणे हा योग्य निर्णय- फडणवीस
तुम्हाला एखाद्याचे मत पटत नसेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा.
Sep 7, 2020, 06:54 PM ISTफडणवीस सरकारने आरोग्य सुविधा उभारल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती- शिवसेना
विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे.
Sep 5, 2020, 08:36 AM IST'..मग बिहार निवडणुकीत कसं लक्ष घालताय?', रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा
राज्यातलं महाविकासआघाडी सरकार बदल्यांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Sep 2, 2020, 07:56 PM IST