Ajit Pawar: "आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, कोणी...", Alka Lamba यांच्या ट्विटला अजितदादांचं खणखणीत प्रत्युत्तर!
Ajit Pawar On Alka Lamba tweet : शरद पवार (Sharad Pawar) यांना 'लालची लोग' म्हणत अलका लांबा यांनी पवारांवर टीका केली होती. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी अदानींची पाठराखण (Ajit Pawar On Gautam Adani) केल्याचं पाहायला मिळालं.
Apr 9, 2023, 06:15 PM IST"...तर पुराव्यासह येऊन भेटतो", संजय राऊत यांनी लिहिलं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र!
Sanjay Raut Letter to Devendra Fadanavis: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) यांनी पत्राच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्रकरणांबाबत फडणवीसांची (Devendra Fadanvis) भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Apr 4, 2023, 09:50 AM IST'देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात...' आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
बंडासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीडशे बैठका केल्या असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे
Mar 28, 2023, 01:21 PM ISTदेव माणसाचा एक फोन अन्…
शुभम बोटे या तरुणानं आर्मीत भरती होण्यासाठी कित्येक वर्षं मेहनत केली. अखेर मेहनतीचं फळ मिळालं, आर्मीत निवड झाली. पण अडचणींनी पाठ सोडली नाही. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आल्या. हातातोंडाचा घास जातोय का असं वाटलं. शेवटचा दिवसच हातात होता.
Mar 21, 2023, 09:24 AM ISTकसब्यात भाजपचा बालेकिल्ला का ढासळला? देवेंद्र फडणवीसांची चाणक्यनिती फसली
कसबा पोटनिवडणूक भाजपसह विशेष करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी महत्त्वाची होती. निवडणूक जिंकण्यासाठी फडणवीसांनी स्वत: इथे तळ ठोकला होता. पण यानंतरही भाजपाला मोठा धक्का बसला
Mar 2, 2023, 04:31 PM ISTPune Bypoll Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट, पुण्यात भाजपच्या नगरसेवकाची मतदाराला मारहाण,Video समोर!
Chinchwad ByPoll Election: चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे (Rahul Kalate) अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे. मतदानादरम्यान पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
Feb 26, 2023, 11:01 AM ISTBlack and White: 'पोलिसांच्या बदल्या पैसे घेऊन झाल्या, म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार अडचणीत आलं'
'बोली लावून पोस्टिंग केल्यानंतर पोस्टिंग केलेले अधिकारी दुप्पट ताकदीने वसूली कशी करता येईल यामागे लागले' देवेंद्र फडणवीस यांनी मविआ काळात पोलीस दलातील हस्तक्षेपाचा केला पर्दाफाश
Feb 24, 2023, 06:14 PM ISTBlack and White: 'मविआ काळात माझं, राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झाला...' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
'षडयंत्र करुन मला आणि माझ्या कुटुंबियांना राजकीय जीवनात कसं संपवता येईल याचे प्रयत्न झाले, पण माझ्याविरुद्ध पुरावे सापडले नाहीत' झी 24 तासच्या Black and White कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खळबळजनक मुलाखत
Feb 24, 2023, 05:13 PM ISTChandrashekhar Bawankule | "शिंदेकडे गेली शिवसेना आणि धनुष्यबाण," भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया
Shiv Sena and Dhanushyaban went to Shinde, the first reaction of BJP state president Chandrashekhar Bawankule
Feb 17, 2023, 08:25 PM ISTमहाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप? शिंदे गट आणि BJP आमदार अस्वस्थ, फाईल्स मंजूर करण्याचा वेग वाढला
Maharashtra Government: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु असताना सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता असून बॉडी लँग्वेज पडलेली होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. तसंच सूचक विधान करताना त्यांनी ही भूकंपाची चिन्हं असल्याचा दावा केला आहे.
Feb 16, 2023, 07:33 AM IST
शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी? फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर BJP प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले "ते खोटं..."
Chandrashekhar Bavankule on Devendra Fadnavis: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही (Sanjay Raut) टीका केली आहे. तसंच अमित शाह नागपूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली.
Feb 14, 2023, 01:18 PM IST
Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार यांचा खुलासा; पहाटेचा शपथविधी 3 वर्षानंतर पुन्हा चर्चेत
शरद पवारांशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी घेतल्याचा देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट. तर शरद पवारांकडून आरोपांचे इन्कार. फडणवीस असत्य बोलत असल्याचा शरद पवार यांचा दावा.
Feb 13, 2023, 07:13 PM ISTCM Eknath Shinde Birthday : अमृता फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
CM Eknath Shinde Birthday : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अमृता फडणवीसही यात मागे राहिलेल्या नाहीत.
Feb 9, 2023, 03:22 PM ISTMLC Election Result 2023 : फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात माविआचा दणदणीत विजय, 12 वर्षाची परंपरा उद्धवस्त!
MLC election maharashtra 2023: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र, त्याचा प्रभाव दिसून आला नाही.
Feb 2, 2023, 08:39 PM ISTMPSC New Syllabus 2025: MPSC संदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीसांनी केली घोषणा
MPSC New Syllabus 2025 Updates : पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आंदोलन (Pune MPSC Protest) सुरु केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
Jan 31, 2023, 02:20 PM IST