Maharashtra Politics : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच होणार, अजित पवारांकडे 'या' खात्याची शक्यता
अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी गेल्या रविवारी म्हणजे 2 जुलेला शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला आता एक आठवडा उलटला, पण अद्यापही खातेवापट झालेलं नाही. त्यामुळे खातेावाटपावरुन तीन पक्षात वाद सुरु आहे का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.
Jul 10, 2023, 01:43 PM ISTएक फूल, दोन हाफ! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस... उद्धव ठाकरे यांचा एका वाक्यात तिघावंर प्रहार
असतानाही राष्ट्रवादी का चोरली, पक्ष संपवण्याची वृत्ती मोडून काढावी लागेल. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. आता मतपेटीतून नव्हे, खोक्यातून सरकारचा जन्म होतो. असा घणाघात ठाकरेंनी दिग्रसमधील सभेत केला.
Jul 9, 2023, 06:47 PM ISTअजित पवारांच्या एन्ट्रीने भाजपचे 'हे' नेते नाराज, फडणवीस काढतायत समजूत
BJP leaders Upset: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अजित पवारांचे निकटवर्तीय हे भाजप नेत्यांचे कट्टर विरोधक, प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.
Jul 4, 2023, 08:37 PM ISTतलवार आणि वाघनखं; उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिली अनोखी भेट
उदयनराजेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भवानी तलवारीची प्रतिकृती आणि वाघनखांची भेट दिली आहे.
Jul 4, 2023, 07:40 PM ISTSupriya Sule On Ajit Pawar: 'प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात...'; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या
Supriya Sule, Ajit Pawar revolt: अजित पवारांनी (ajit pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 11:47 PM ISTJitendra Awhad: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम; जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते!
Jitendra Awad New opposition leader: जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Jul 2, 2023, 05:29 PM ISTSharad Pawar: 'राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवारांवर कारवाई होणार'; शरद पवारांची स्पष्ट केली भूमिका!
Sharad Pawar Press Conference: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे.
Jul 2, 2023, 04:40 PM IST'समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडणारे 'देवेंद्रवासी' होतात असं..., शरद पवारांचा घणाघात
पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुगली राजकारण सुरु असतानाच आता समृद्धी महामार्ग अपघातावरुन शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Jul 1, 2023, 04:38 PM ISTMaharashtra Politics : 'चोर मचाये शोर' म्हणत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजप गटाचं प्रत्युत्तर
Maharashtra Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर रणनिती आखण्यास सुरुवात झाली असली तरीही राज्यातील सत्ताधारी मात्र त्यांच्यापुढे आव्हानं उभी करताना दिसत आहेत.
Jun 30, 2023, 09:50 AM IST
Pawar vs Fadnavis: गुगली मी टाकली अन् पवारांचं सत्य समोर आलं, त्यांच्या गुगलीवर अजित पवारच बोल्ड! -फडणवीस
Devendra Fadnavis on Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस माझ्या गुगलीवर बाद झाले असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनीही त्यांना उत्तर दिलं आहे.
Jun 29, 2023, 06:05 PM IST
"माझ्या गुगलीवर फडणवीस बाद झाले", पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार थेट बोलले
Sharad Pawar on Morning Oath Ceremony: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असा फडणवीसांचा दावा आहे. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्यांच्या दाव्यावर भाष्य केलं आहे.
Jun 29, 2023, 04:56 PM IST
तीची ओवाळणी आणि देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात पाणी! टिळा लावला पण तो ही...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांना एक असा अनुभव आला ज्याने ते भावूक झाले. आपला अनुभव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडिओसकट शेअर केला आहे.
Jun 27, 2023, 08:11 PM ISTPolitical News : मिलिंद नार्वेकर ठाकरेंपासून दुरावा पत्करणार? 'मातोश्री'करांना डावलून त्यांची सुरक्षा जैसे थे!
Uddhav Thackeray Security : एकिकडे पक्षातून विश्वासार्ह मंडळींनी साथ सोडलेली असताना उद्धव ठाकरे आणि गटाला आणखी एक धक्का मिळाला. तो म्हणजे सुरक्षा कपातीचा.
Jun 22, 2023, 07:32 AM IST
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 12500 हजार कोटींचा घोटाळा; फडणवीस यांचा जाहीर गौप्यस्फोट; मुख्यमंत्री शिंदे SIT चौकशी करणार
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर, 2023 मधील कारभाराचीही चौकशी करा, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी केला आहे.
Jun 19, 2023, 09:39 PM ISTमोदींनी लस तयार केली तर संशोधक गवत उपटत होते का? उद्धव ठाकरे यांनी उडवली देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली
कोण सूर्य? कसला सूर्य? तुमच्या लेखी तुमचा गुरू सूर्य असेल तो मणिपूरमध्ये का उगवत नाही, मणिपूरमध्ये आपल्या सूर्याचा प्रकाश का पडत नाही? तिकडे जर उगवणार नसेल तर सूर्याचं करायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
Jun 19, 2023, 08:45 PM IST