देश

१ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते-भागवत

मधल्या १ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते, असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

Dec 25, 2016, 05:16 PM IST

भारतानंतर या देशाने केली नोटबंदीची घोषणा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महिन्यापूर्वी नोटबंदीचा निर्णय घेतला आणि देशासह अनेक देशांना या निर्णयाचा धक्का बसला. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यानंतर आता वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी देखील देशातील मोठी नोट म्हणजेच 100 बोलिवरच्या नोटेवर बंदी आणली आहे. 

Dec 12, 2016, 01:40 PM IST

देशात प्लास्टिक मनी आणण्याची प्रक्रिया सुरू

देशात प्लास्टिक मनी आणण्याची प्रक्रिया सुरू 

Dec 10, 2016, 03:24 PM IST

जगात कोण कोणत्या देशात आहे प्लास्टिकच्या नोटा

काळा पैसा आणि नकली नोटांना आळा घालण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्लास्टिकच्या नोटा बनविण्याचा निर्णय घेतला. या पूर्वी कोण कोणत्या देशांनी प्लास्टिकच्या नोटा बनविल्या हे पाहू या. 

Dec 9, 2016, 11:29 PM IST

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं दु:ख

सुपरस्टार रजनीकांत यांनी जयललिता यांच्या निधनवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की हे फक्त राज्यानेच नाही तर देशाने देखील एक   के निधन पर शोक व्यक्त करते हुए कहा कि सिर्फ राज्य ही नहीं बल्कि देश ने भी एक शूर मुलगी गमावली. अभिनेता रजनीकांत यांचं घर हे जयललिता यांच्या घराजवळच आहे.

Dec 6, 2016, 11:05 AM IST

'50 दिवसांनी देश स्वर्ग होईल आणि आम्ही स्वर्गवासी'

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीवरून अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी टीका केली आहे.

Nov 27, 2016, 05:04 PM IST

सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीसाठी देश, विदेशात प्रार्थना

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांना डायलिसिसचा त्रास असल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांची एक किडनी खराब झाल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांच्यावर किडनी ट्रांसप्लांटची शस्त्रक्रिया गरजेची आहे.  सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने देशातीलच नाही तर परदेशातही त्यांचे हितचिंतक चिंता व्यक्त करत आहे. सुषमा स्वराज यांनी अनेकदा परदेशातील व्यक्तींनाही मदत केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत मिळवून दिली आहे. 

Nov 17, 2016, 06:42 PM IST

देश कायद्याने चालतो, ज्याला मान्य नाही त्यांनी पाकिस्तानात जा - साक्षी महाराज

तीन तलाकवर आता वादाला सुरुवात झाली आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रेस कॉन्फ्रेंस करत जाहीर केलं की, ते तीन तलाक आणि यूनिफॉर्म सिविल कोडच्या मुद्द्यावर सरकारचा विरोध करणार आहेत. तर भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी देखील देश हा कायद्याने चालेल फतव्याने नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 13, 2016, 06:06 PM IST

मला माझ्या देशाचा अभिमान - रितेश देशमुख

मला माझ्या देशाचा अभिमान - रितेश देशमुख 

Oct 4, 2016, 05:13 PM IST

'फक्त एक देश दहशतवाद पसरवतोय' - नरेंद्र मोदी

 'फक्त एक दक्षिण आशियाई देश दहशतवाद पसरवतोय', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचं नाव न घेता केली आहे. नरेंद्र मोदी हे होंगझोऊमधील जी -20 परिषदेत बोलत होते. 

Sep 5, 2016, 07:20 PM IST